बालाकोटच्या तळावर पाकिस्तानकडून पुन्हा दहशतवाद्यांची जमवाजमव- लष्करप्रमुख
भारताच्या मिराज विमानांच्या ताफ्याने या तळावर तब्बल १००० किलो स्फोटकांचा वर्षाव केला होता.
Sep 23, 2019, 12:21 PM ISTपरवेझ मुशर्रफ यांना हृदयविकाराचा झटका
पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी सुनावणीसाठी न्यायालयात निघालेल्या मुशर्रफ यांच्या छातीत अचानक दुखू लागले त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Jan 2, 2014, 04:09 PM IST