panchraj yoga nirman

फेब्रुवारी महिन्यात बनले 5 खास राजयोग; 'या' राशींचं नशीब फळफळण्याची शक्यता

5 Rajyoga Formed : बुध आणि सूर्य मकर राशीत असल्यामुळे बुधादित्य योग तयार झालाय. याशिवाय मकर राशीत मंगळ आणि सूर्याच्या संक्रमणामुळे आदित्य मंगल योग तयार झाला. 

Feb 22, 2024, 07:27 AM IST