pankaja munde

चिक्की घोटाळ्याप्रकरणी मंत्री पंकजा मुंडे यांना क्लिनचिट

चिक्की घोटाळ्याप्रकरणी मंत्री पंकजा मुंडे यांना क्लिनचिट

Dec 21, 2016, 06:51 PM IST

चिक्की घोटाळ्याप्रकरणी मंत्री पंकजा मुंडे यांना क्लिनचिट

चिक्की घोटाळ्याप्रकरणी महिला कल्याण आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांना क्लिनचिट मिळाली आहे.  

Dec 21, 2016, 12:24 PM IST

मुंबईतल्या रोकड जप्तीनंतर 'मुंडे' भगिनी वादात!

घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवर छेडा नगर येथे पोलिसांनी मुंबई वरून पुण्याकडे जाणाऱ्या MH 14 DJ 0707 या निसान गाडीत 10 करोड 10 लाख रुपयांची रोकड ताब्यात घेतली आहे. यानंतर 'मुंडे' भगिनी मात्र वादात सापडल्या आहेत.

Dec 16, 2016, 12:19 PM IST

परळीत मुंडे विरुद्ध मुंडे लढाईत धनंजय मुंडेची बाजी

राज्यात प्रतिष्ठेची असलेल्या बीड जिल्ह्यातील निवडणूकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून होतं. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात ही थेट प्रतिष्ठेची लढाई होती. पण पंकजा मुंडे यांना परळी पालिकेच्या निवडणूकीत धक्का बसला आहे. ३३ पैकी २७ जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर ४ जागांवर भाजपचे आणि सेना, काँग्रेसचे एक-एक उमेदवार आघाडीवर आहेत.

Nov 28, 2016, 01:43 PM IST

आता ग्रामीण रस्ते होणार अधिक दर्जेदार :पंकजा मुंडे

ग्रामीण भागातील रस्ते अधिक दर्जेदार करण्यासाठी राज्यातील 28 जिल्हयांना मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतंर्गत एक हजार 37 कोटी 53 लक्ष रूपये रक्कमेच्या रस्त्यांच्या कामाना मंजुरी दिल्याची माहिती राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. 

Nov 27, 2016, 08:04 PM IST

पंकजा X धनंजय मुंडेंमध्ये बिग फाईट

पंकजा X धनंजय मुंडेंमध्ये बिग फाईट 

Nov 4, 2016, 09:10 PM IST

अॅट्रॉसिटीचा कायदा दलितांसाठी चिलखत - पंकजा मुंडे

दसऱ्याच्या निमित्तानं भगवानगडावर झालेल्या वादानंतर आणि शक्तीप्रदर्शनानंतर पंकजा मुंडे पहिल्यांदाच 'झी २४ तास'च्या माध्यमातून आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. 

Oct 21, 2016, 01:34 PM IST

पंकजांनी गळाभेट घेत केलं धनंजय मुंडेंचं सांत्वन

बीडमधील राष्ट्रवादीचे नेते पंडित अण्णा मुंडे यांच्यावर आज शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी, पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांच्यासहीत प्रज्ञा मुंडे,अजित पवार,निरंजन डावखरे, राजेश टोपे, पाशा पटेल तसंच अनेक आजी - माजी आमदार - मंत्री हजार होते.

Oct 14, 2016, 04:09 PM IST