एआयएडीएमकेच्या दोन गटांचे विलीनीकरण
तामिळनाडूमधल्या सत्ताधारी AIADMK पक्षातल्या दोन गटांचं आज अखेर विलिनीकरण झालं. मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी बंडखोर गटाचे नेते ओ. पनीरसेल्वम यांना मंत्रिमंडळात घेतलं असून ते उपमुख्यमंत्री असतील.
Aug 21, 2017, 07:29 PM ISTपलानीस्वामी आणि पनिरसेल्वम एकत्र येण्याची चिन्हं
पलानीस्वामी यांच्या मंत्रमंडळातील काही मंत्री आणि वरिष्ठ नेत्यांनी माजी मुख्यमंत्री पनिरसेल्वम यांची भेट घेतल्याचीही चर्चा आहे.
Apr 18, 2017, 01:04 PM ISTशशिकला यांचा दणका, पनीरसेल्वम यांची पक्षातून हकालपट्टी
ओ. पनीरसेल्वम यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे वृत्त आहे. जाता जाता शशिकला यांनी पनीरसेल्वम यांना दणका दिला आहे.
Feb 14, 2017, 01:21 PM ISTबेहिशोबी मालमत्ता प्रकरण : शशिकला दोषी, मुख्यमंत्री पदाचे स्वप्न भंगले
शशिकला यांना सर्वोच्च न्यायालयाने दोषी धरलं आहे. त्यामुळे शशिकला यांना ४ वर्षे तुरुंगात घालवावी लागणार आहे.
Feb 14, 2017, 10:57 AM ISTशशिकला यांचा आज फैसला, निकला विरोधात गेला आणि बाजुने लागला तर!
शशिकला यांनी बेकायदा संपत्ती जमावल्या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
Feb 14, 2017, 09:32 AM ISTपनिरसेल्वम यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
तामिळनाडु मंत्रीमंडळातील ज्येष्ठ मंत्री ओ. पनिरसेल्वम यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. जयललिता यांच्या निधनानंतर मध्यरात्रीच दी़ड वाजता हा शपथविधी पार पडला. यावेळी ओ. पनिरसेल्वम भावूक झाले होते. त्यांच्याबरोबर 31 मंत्र्यांनीही शपथ घेतली. जयललितांवर उपचार सुरु असताना त्यांच्या अनुपस्थिीत त्यांचे विश्वासू सहकारी पनिरसेल्वम हेच सरकारचा कारभार पहात होते.
Dec 6, 2016, 06:50 AM ISTजयललितांच्या विभागांची जबाबदारी पनीरसेल्वम यांच्याकडे...
जयललितांच्या विभागांची जबाबदारी पनीरसेल्वम यांच्याकडे...
Oct 12, 2016, 03:05 PM ISTजयललितांच्या विभागांची जबाबदारी पनीरसेल्वम यांच्याकडे...
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांना चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात दाखल करून आज वीस दिवस होत आहेत. २२ सप्टेंबरपासून त्या हॉस्पीटलमध्ये भरती आहेत.
Oct 12, 2016, 07:48 AM IST