महाराष्ट्रातील अत्यंत धक्कादायक घटना! पेटलेल्या अवस्थेत महिला मदतीसाठी रस्त्यावर सैरावैरा पळत होती
Parbhani Crime : महाराष्ट्राची मान शरमेनं खाली घालणारी घटना घडली आहे. तिन्ही मुलीच झाल्या म्हणून पतीनं पत्नीला थेट पेट्रोल टाकून जाळलंय. परभणीत ही संतापजनक घटना घडलीय. नेमकं काय घडलं.
Dec 28, 2024, 08:04 PM ISTउपकारांची परतफेड कर, तु माझ्या पत्नीसारखीच म्हणत सासऱ्याचा सुनेवर बलात्कार, परभणी हादरले
Parbhani Crime News: परभणी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. सासऱ्यानेच सुनेवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.
May 20, 2024, 02:12 PM ISTMaratha Reservation: धक्कादायक! मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या, चिठ्ठी लिहित घेतला जगाचा निरोप
Parbhani Crime News : सगेसोयरेचा अध्यादेश निघत नसल्यानं आपण जीवन यात्रा संपवित असल्याचं आत्महत्या केलेल्या तरुणाने (Youth suicide for Maratha Reservation) लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत म्हटलं आहे.
Feb 10, 2024, 04:50 PM ISTपळून लग्न केल्यानंतर पुन्हा आई-वडिलांकडे राहायला लागली, पतीने भर रस्त्यावर केली हत्या
Parbhani Crime News Today: परभणी जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थिनींवर चाकू हल्ला झाल्याची घटना घडली आहे. गंभीर जखमी झालेल्या या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Jan 18, 2024, 12:52 PM ISTपरभणीत गोळीबार! पूर्णा कॉलेज कॅम्पसमध्ये प्रेम प्रकरणातून तरुणाची हत्या
परभणीच्या पूर्णा शहरातील श्री गुरू बुद्धिस्वामी महाविद्यालय परिसरात शुक्रवारी दुपारी एका तरुणाचा धारदार शस्त्रानं वार करून खून करण्यात आला.
Dec 8, 2023, 04:54 PM IST60 हजारासाठी लाखमोलाचा जीव दिला; असं कुठल्याच विवाहितेसोबत घडू नये
Parbhani Suicide News: परभणी येथे एका विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे. 60 हजार रुपयांसाठी तिच्यावर दबाव आणला जात होता.
Jul 18, 2023, 06:47 PM ISTमध्यरात्री तिघे गावात घुसले, गावकऱ्यांनी चोर समजून केलेल्या मारहाणीत एक ठार, नंतर वेगळेच सत्य समोर
Man Beaten To Death In Parbhani: परभणी जिल्ह्यात चोर असल्याच्या संशयातून तिघांना गावकऱ्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
May 27, 2023, 03:56 PM ISTपरभणीः वाळू माफियांना पकडण्यासाठी नदीत उतरले, पोहताना दम लागला, तलाठी बुडाला
Talathi Drowned In Parbhani: वाळू माफियांना पकडण्यासाठी नदीत उतरले, पोहताना दम लागल्यामुळं तलाठ्याचा बुडून मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. परभणी जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे.
May 25, 2023, 06:47 PM IST
इस्रोचा शास्त्रज्ञ लग्नासाठी गावी आला, पण अंगाला हळद लागण्याआधीच घडली भयानक घटना...
हळदीच्या कार्यकर्मासाठी निघालेल्या नवरदेवासह अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे नवरदेव थेट रुग्णालयात दाखल झाला आहे.
May 9, 2023, 06:10 PM ISTसंतापजनक! मिरवणुकीत थेट वर्दीवर घातला हात; परभणीत हवालदाराला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण
Parbhani Crime: परभणीत पोलीस हवालदाराला झालेल्या मारहाणीमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे
Apr 28, 2023, 11:28 AM ISTलग्नाआधीच तरुणाने संपवली जीवनयात्रा; व्हिडीओ रेकॉर्ड करुन सांगितले धक्कादायक सत्य
Parbhani Crime : तरुणाच्या आत्महत्येपूर्वीचा व्हिडीओ समोर येताच बोरी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांसह चिंचोली काळे गावात धाव घेतली होती. तरुणाच्या मृत्यूनंतर गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी गुन्हा नोंदवल्यानंतर तरुणाचे शवविच्छेदन करण्यात आले
Apr 24, 2023, 12:40 PM ISTCrime News : डायरेक्ट प्रायव्हेट पार्टवरच वार केले आणि... बहिणीची छेड काढणाऱ्याला भावांनी अशी शिक्षा दिली की पोलिसही झाले शॉक
Parbhani Crime News : परभणीच्या पालम तालुक्यातील वानवाडीत ही घटना घटना घडली आहे. बहिणीची छेड काढल्याच्या राग मनात धरून तिघा भावांनी आरोपीवर धारदार शस्त्राचे घाव घालून त्याची हत्या केली आहे.
Apr 11, 2023, 07:28 PM ISTधक्कादायक! लहान भावाला संपवून मोठा भाऊ शेजारीच झोपला; शुल्लक कारणावरुन गेला जीव
Parbhani Crime News : आईच्या आजारपणात दोन्ही भाऊ एकत्र आले होते. मात्र शुल्लक कारणावरुन झालेल्या वादात एका भावाला आपला जीव गमवावा लागला आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे
Jan 1, 2023, 05:23 PM IST