राजकारण्याशी लग्न केल्याने करिअरमध्ये बॅकफूटवर? परिणीती चोप्रा म्हणते...
Parineeti Chopra Career After Marriage: वेगळ्या लोकांचे वेगळे आयुष्य असते.रिलेशनशीप आणि लाइफ असते. काही लोक लग्नाच्यादिवशी देखील काम करतात. आम्ही दोघे वेगळ्या शहरात राहतो, त्यामुळे आमचे नाते थोडे वेगळे आहे. आमचे लग्न झाले आहे. पण करिअरवर याचा परिणाम होणार नाही. सर्व गोष्टी एकत्र चालतात.आमच्याकडे एक आयुष्य आहे. यात आम्ही सर्वकाही करु. सार एकत्र मिळून करु. मी 2 करिअर एकत्र करु इच्छिते. माझ्यासाठी हे एक आव्हान आहे. मी हार्ड वर्क करेन. म्युझिक इंडस्ट्रीत पाऊल ठेवतेय तर कॉन्सर्टबद्दल सर्वकाही जाणून घेईन. यावर ओव्हरथिंकींग करणार नाही.
Feb 17, 2024, 08:49 PM ISTअनुष्का शर्माची पीआर होती परिणीती चोप्रा, असा मिळाला 3 महिन्यात बिग ब्रेक!
Parineeti chopra : परिणीति चोप्रानं करिअरची सुरुवात ही एक पीआर म्हणून झाली होती.
Sep 22, 2023, 02:49 PM IST'तुम्हाला बोलवलं नाहीये मी', लग्नाआधीच परिणीतीचा चेहरा झाला लाल, नक्की काय बिनसलंय?
Parineeti Chopra Angry Video Before Wedding: सध्या सोशल मीडियावर परिणीती चोप्राचा एक व्हिडीओ हा व्हायरल झाला आहे. त्यामुळे याची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. त्यातून यावेळी ती इतकी चिडलेली दिसते आहे की चक्क पापराझींवरही भडकते.
Sep 17, 2023, 01:05 PM ISTParineeti-Raghav Wedding : परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचं वेडिंग कार्ड Viral! 'या' दिवशी होणार रिसेप्शन
Parineeti-Raghav Wedding Card : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे नेते आणि निलंबित खासदार राघव चढ्ढा यांची लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
Sep 7, 2023, 10:13 AM ISTपरिणीती आणि राघव चढ्ढा यांचा लग्नसोहळा 'या' ठिकाणी; इथले एका दिवसाचं भाडं माहितीये का?
Parineeti Chopra Raghav Chadha Wedding Venue: बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. उदयपूरच्या जगप्रसिद्ध हॉटेल लीला पॅलेस आणि द ओबेरॉय उदयविलास मध्ये 23 आणि 24 सप्टेंबरला विवाहाचे सर्व कार्यक्रम पार पडणार आहेत.
Sep 6, 2023, 12:48 PM IST
परिकथेजोगी प्रेमकहाणी सत्यात उतरताना पाहून परिणीतीला अश्रू अनावर
Parineeti Chopra Raghav Chaddha : अभिनेत्री परिणीती चोप्राच्या आयुष्यात सध्या हे स्थान मिळालं आहे, राघव चड्ढा यांना. आम आदमी पार्टीचे खासदार असणार राघव चड्ढा अभिनेत्री परिणीती चोप्रासोबत येत्या काही दिवसांमध्ये लग्नगाठ बांधणार आहेत.
May 22, 2023, 02:54 PM IST
परिणीति चोप्रा-राघव चड्ढाचा साखरपुडा, VIP पाहुणे होणार सहभागी... पाहा कशी आहे तयारी
Parineeti-Raghav Engagement बॉलिवूड अभिनेत्री परिणीति चोप्रा आणि आपचे खासदार राघव चड्ढा यांचा 13 मे रोजी साखरपुडा पार पडणार आहे. दिल्लीतल्या कपूरथला हाऊसमध्ये हा सोहळा पार पडणार असून याची तयारीही पूर्ण झाली आहे. बॉलिवूड आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गज या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
May 12, 2023, 10:00 PM ISTआर्थिक मंदीमुळे बॉलिवूडच्या 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीनं सोडलेला परदेश; आज करतेय नेत्याला डेट
Parineeti Chopra Struggle Story: बॉलिवूडमध्ये (Bollywood Actress) येणं काही सोप्पं नाही सोबतच येथे यशस्वी अभिनेत्री होणंही सोप्पं नाही. सध्या अशीच एक कहाणी आहे एका लोकप्रिय अभिनेत्रीची, जिनं एकेकाळी बॉलिवूडमध्ये येण्याअगोदर परदेशात शिक्षण आणि नोकरी केली होती. परंतु आर्थिक मंदीमुळे (Recession News) ती परत भारतात आली आणि तिची बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली होती.
May 11, 2023, 03:28 PM IST''सिनेमातला प्रवास अपुर्णच...'', Parineeti Chopra चं मोठं विधान
अभिनेत्री परिणीती चोप्राने (Parineeti Chopra) बॉलिवूडमध्ये चांगलीच ओळख निर्माण केली.
Oct 21, 2022, 07:58 PM ISTParineeti Chopra: बॉलिवूडला मोठा धक्का; परिणीतीसोबत असं काही घडून शकते, असे कोणाला वाटलं नव्हतं?
Parineeti Chopra Career: एका मोठ्या प्रॉडक्शन हाऊसपासून सुरु झालेल्या आणि प्रियंका चोप्रा हिच्यासारख्या प्रभावी बहिणीच्या मार्गदर्शनाखाली परिणीती चोप्रा हिच्या करिअरला वेग आला होता. पण या दोघींची साथ सुटल्यानंतर या अभिनेत्रीला बॉक्स ऑफिसवर अशा परिणामांना समोर जावे लागत आहे की, ज्याचा लोकांनी स्वप्नातही विचार केला नसेल.
Oct 19, 2022, 12:29 PM ISTParineeti Chopra च्या चेहऱ्याला झालं तरी काय? फोटोपाहून चाहत्यांना बसला धक्का
नेमका तिचा चेहरा असा वेगळा का दिसतोय यावर तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
Sep 5, 2022, 07:26 PM ISTअभिनेत्री परिणीती चोप्रा Oops Moment ची शिकार
अनेकदा बॉलीवूड सौंदर्यवती फॅशनच्या दुनियेत असे कपडे परिधान करतात की, कॅमेऱ्यासमोर येताच त्यांना Oops Moment चं शिकार व्हावं लागतं.
Apr 28, 2022, 05:09 PM ISTदेश सोडून शांततेच्या शोधात बॉलिवूड अभिनेत्रीनं गाठलं नेपाळ, तिथं काय झालं पाहा
तिची ही इच्छा पूर्णही झाली.
Oct 20, 2021, 09:21 AM ISTअभिनेत्री परिणीती चोप्राचे समुद्रात Meditation
परिणीती चोप्रा हे बॉलिवूड इंडस्ट्रीचे मोठे नाव आहे.
Sep 29, 2021, 11:20 AM IST