देशात महिला पोलिसांची संख्या किती? 9 राज्यात वाईट अवस्था... महाराष्ट्रात काय स्थिती
Women Police in India : भारतात 28 राज्य आणि 8 केंद्र शासित प्रदेश आहेत. पण यात महिला पोलिसांची संख्या 10 टक्क्यांहून कमी आहे. महिलांसाठी आरक्षण केवळ कॉन्स्टेबल आणि सब-इन्स्पेक्टर पदांसाठी लागू होतं.
Sep 10, 2024, 08:42 PM ISTलोकसभा, विधानसभा निवडणूक लढवण्याचं वय आता 18 वर्ष? संसदीय समितीची शिफारस
लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी किमान वयोमर्यादा कमी करण्याची शिफारस केली आहे. निवडणूक लढवण्याची किमान वयोमर्यादा 25 आहे ती 18 वर्ष करावी अशी शिफारस करण्यात आली आहे. यासाठी समितीने काही देशांचे दाखले सादर केले आहेत.
Aug 5, 2023, 03:34 PM ISTGSTचा मार्ग मोकळा, काँग्रेसनं दिला पाठिंबा
जीएसटी विधेयक पारित होण्याचा मार्ग मोकळा झालाय. कारण काँग्रेसनं जीएसटी विधेयकाला पाठिंबा दर्शवलाय.
May 5, 2015, 05:02 PM ISTकलमाडी, राजा यांची संसदेत पुन्हा वर्णी
भ्रष्ट्राचाराचे आरोप असणाऱ्या नेत्यांवर केंद्र सरकारने पुन्हा मर्जी दाखवली आहे. ए. राजा आणि सुरेश कलमाडी यांची नव्याने स्वतंत्र स्थायी समित्यांवर नियक्ती केली आहे.
Oct 4, 2012, 10:13 AM IST