parvesh verma

Delhi Assembly Election Results 2025: कोण होणार दिल्लीचा नवा मुख्यमंत्री? 7 चेहरे आणि 5 राजकीय समीकरणं, समजून घ्या

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप प्रचंड मतांनी विजयी झाला आहे. पक्षात एकूण 48 जागांवर विजय पटकावला आहे. तर आम आदमी पक्षाला 22 जागांवर विजय मिळवला आहे. सलग तिसऱ्यांदा काँग्रेस आपलं खातं उघडण्यात अयशस्वी ठरलं. 

Feb 9, 2025, 10:35 AM IST

भाजप नेते परवेश वर्मा यांना प्रचार करण्यास दुसऱ्यांदा बंदी

भाजप खासदार परवेश वर्मा यांना प्रचार करण्यास निवडणूक आयोगाने दुसऱ्यांदा बंदी घातली आहे.  

Feb 5, 2020, 09:38 PM IST

'दिल्लीत भाजपची सत्ता आल्यावर सरकारी जमिनीवरील मशिदी पाडून टाकू'

११ फेब्रुवारीला दिल्लीत भाजपची सत्ता आल्यावर तुम्हाला शाहीन बागेत एकही व्यक्ती सापडणार नाही.

Jan 28, 2020, 11:57 AM IST