BCCI चा भारतीय खेळाडूंना मोठा धक्का! 10 Point Policy लागू; गंभीरमुळे सगळेच अडकले
BCCI 10 Point Policy for Indian Players: भारतीय संघाच्या सुमार कामगिरीमुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने कठोर पावलं उचलल्याचं दिसत आहे.
Jan 17, 2025, 10:24 AM ISTभारतातील कोट्यवधी मोबाईल युजर्ससाठी आनंदाची बातमी, 1 ऑक्टोबरपासून TRAI च्या नियमात मोठा बदल
टेलिकॉम कंपन्यांची मनमानी कमी व्हावी आणि ग्राहकांना जास्तीत जास्त सुविधा मिळाव्यात यासाठी ट्राय अनेकदा अशी पावले उचलते.
Sep 29, 2024, 06:46 PM ISTनवा कायदा: बाईक चालवताना गप्पा मारणे गुन्हा! पोलीस फाडणार पावती; दंडाची रक्कम..
Punishable Offence To Talk With Pillion Rider: आपल्यापैकी अनेकजण दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीबरोबर दुचाकी चालवताना बोलत असतात. मात्र आता असं करणं महागात पडणार आहे.
Jul 27, 2024, 09:11 AM ISTरेल्वे प्लॅटफॉर्मवर ‘याला’ पाहताक्षणी पळतात फुकटे! कोण आहे हा 'करोडपती' TC?
Ticket Inspector:
Feb 2, 2024, 05:10 PM ISTGulabrao Patil On Aaditya Thackeray | "सुरतच्या रस्त्याची आदित्य ठाकरेंनी धास्ती घेतलीये", शंभूराज देसाईंचा टोला
Aditya Thackeray has threatened the road of Surat", Shambhuraj Desai's column
Dec 20, 2022, 08:05 PM ISTFIFA World Cup 2022 स्पर्धा जिंकल्यानंतर अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी नेट कापली, कारण...
Argentina Vs France: फुटबॉल कळत नसलं तरी जगभरातील अनेक लोकं वर्ल्डकप आवडीने पाहतात. अनेक देश या स्पर्धेसाठी क्वालिफाय देखील करत नाहीत. मात्र अशा देशांमध्येही फुटबॉलचे चाहते आहेत. फीफा वर्ल्डकपच्या रोमांचक अशा सामन्यात अर्जेंटिनानं फ्रान्सचा 4-2 ने पराभव केला. जवळपास 36 वर्षानंतर अर्जेंटिनानं जेतेपद पटकावलं आहे
Dec 19, 2022, 08:01 PM ISTWithout Ticket Travel | फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून कोट्यवधींचा दंड वसूल
Collection of crores of fines from free rail passengers
Dec 3, 2022, 11:30 AM ISTमुंबई : पार्किंगच्या दंडात कपात, पण नियम पाळा हो...
मुंबई : पार्किंगच्या दंडात कपात, पण नियम पाळा हो...
Dec 27, 2019, 12:25 AM ISTPhonePe, M-Pesa सहीत पाच कंपन्यांवर 'आयबीआय'ची कारवाई
भारतीय रिझर्व्ह बँकेनं नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पाच कंपन्यांना आर्थिक दंडाची शिक्षा दिलीय
May 4, 2019, 11:48 AM ISTभटक्या कुत्र्यांना जेवण दिले म्हणून दंड
मुंबईत कांदिवली पश्चिम येथील निसर्ग हौसिंग सोसायटी मध्ये हा प्रकार घडला आहे.
Apr 15, 2019, 02:48 PM ISTनो पार्किंगमध्ये गाडी लावल्यास 25 हजार पर्यंत दंड
महापालिकेनं पार्किंगबाबत धोरण तयार केलंय.
Nov 5, 2018, 10:42 PM ISTविनानोंदणी कारभ्रमंती मालकाला भोवली
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
मुंबई पालिकेत अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराची खुली ऑफर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 21, 2015, 12:13 PM ISTमुंबईत तळीरामांची संख्या वाढली
मुंबईच्या तळीरामांची गेल्या अठरा महिन्याच्या सर्वेक्षणानुसार मुंबईचा विचार करता पूर्व मुंबईत सर्वात जास्त ड्रंक एण्ड ड्राईव्हच्या घटना घडल्या आहेत. पूर्व मुंबईत ड्रंक एण्ड ड्राईव्हचे सुमारे ७ हजार ८१९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आणि यातून थोडा नाही तर एक कोटी ६८ लाखांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.
Sep 3, 2013, 05:42 PM IST