क्रेडिट कार्ड धारकांसाठी मोठी बातमी! 1 जुलैपासून बिल ठरणार अडचणीचे
भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे आरबीआयकडून क्रेडिट कार्डसंबंधी एक नवा नियम 1 जुलैपासून लागू होणार आहे. त्यामुळे क्रेडिट कार्डचं बिल भरणे अडचणीचं ठरणार आहे.
Jun 23, 2024, 08:26 AM ISTगुगल पे, पेटीएम आणि फोनपे 31 डिसेंबरपासून होणार बंद! कारण जाणून घ्या
UPI ID: अनेक वेळा यूजर्स त्यांचा जुना नंबर डिलिंक न करता नवीन आयडी तयार करतात. यामुळे त्यांची फसवणूक होण्याती शक्यता जास्त असते. अशा परिस्थितीत एनपीसीआयकडून जुना आयडी बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Nov 20, 2023, 11:36 AM ISTUPI Transaction करताना पैसे गायब? काळजी करू नका, वापरा 'ही' सोपी ट्रिक!
UPI Payment Recovery Tips: काही प्रोसेस करून तुम्ही पैसे पुन्हा तुमच्या खात्यात (Bank Account) रिफंड करू शकता. याची प्रक्रिया नेमकी कशी असते, जाणून घेऊया...
May 11, 2023, 05:48 PM ISTUPI Payment : UPI वापर करण्यांसाठी मोठी बातमी, आता 'या' बँकांच्या ग्राहकांना...
UPI Payment Latest Update : UPI वापर गेल्या काही वर्षांमध्ये (upi payment app) मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आज सर्रास पैशांचे व्यवहार हे UPI द्वारे केले जाते. अशातच UPI वापर करणाऱ्या प्रत्येकांसाठी आताची सर्वात मोठी बातमी आहे.
Mar 5, 2023, 09:59 AM ISTव्हायरल पोलखोल | गुगल पे अॅपला RBI ची मान्यता नाही? पाहा काय आहे सत्य?
Google Pay app not approved by RBI? See what is the truth?
Dec 8, 2022, 10:20 PM ISTUPI Payment | तुम्ही युपीआयने पेमेंट करताय? मोजावे लागणार इतके पैसे
Do you pay with UPI? So much money to pay
Nov 27, 2022, 12:05 AM ISTआता UPI पेमेंटवर निर्बंध येणार; केंद्र सरकारनं जाहीर केली 'ही' भूमिका
UPI Payment करणाऱ्यांना मोठा धक्का, दिवसाला येणार इतकं लिमिट
Nov 23, 2022, 09:04 PM ISTViral Polkhol | गूगल पे, फोन पे, पेटीएम वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी | Google Pay, PhonePe, Paytm
Important news for Google Pay, Phone Pay, Paytm users Google Pay, PhonePe, Paytm
Nov 8, 2022, 10:55 PM ISTVIDEO | फॉक्सकॉननंतर फोन पेचा वाद पेटणार?
New Dispute Special Report On Phonepe Office Shifted In Karnataka
Sep 22, 2022, 09:15 PM ISTVideo | डिजीटल पेमेंट वर शुल्क आकारले जाणार नाही केंद्र सरकारने केले स्पष्ट
Some news had surfaced that the central government was taking a decision to levy charges on digital transactions. The central government has clarified that no such charges will be levied in this matter.
Aug 22, 2022, 08:20 AM ISTVideo| ऑनलाईन पैसे पाठवण्यासाठी स्मार्टफोनची गरज नाही
Money Transfer Possible From Simple Mobile
May 25, 2022, 02:40 PM ISTतुम्ही ऑनलाइन पेमेंट करता? हे App होणार बंद
भारतात ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे.
Feb 5, 2021, 06:02 PM IST