phone pe

Google Pay, Paytm, Phonepe वापरकर्त्यांची अकाऊंट होणार बंद, पाहा काय असेल कारण?

Google Pay, Phone Pay, Paytm च्या वापरकर्त्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 31 डिसेंबरपासून त्यांचा UPI आयडी निष्क्रिय करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

 

Dec 31, 2023, 02:49 PM IST

UPI पेमेंट करत असाल तर 'ही' महत्त्वाची बातमी, आता इतकेच पैसे ट्रान्सफर करु शकाल?

UPI Transaction Limit Per Day: तुम्ही UPI वापरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही GPay, Amazon Pay, PayTm आणि Phone Pe, BIM या सारख्या अ‍ॅप्सद्वारे एका दिवसात किती पैसे ट्रान्सफर करु शकता, ते जाणून घ्या.

 

Jun 27, 2023, 12:42 PM IST

Google Pay आणि Paytm वापरत असाल, तर 5 टिप्स लक्षात ठेवा

तुम्हाला माहितीय का, की तुमच्या छोट्याशा चुकीमुळे तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते.

Jun 8, 2022, 06:07 PM IST

Paytm यूजर्ससाठी Good News! कंपनीकडून अप्रतिम सेवा सुरू, जाणून घ्या याचे फायदे

आता सर्वत्र डिजीटल पेमेंटचा वापर लोकं करु लागले आहेत. ही सर्वत सोपी आणि वेळ वाचवणारी प्रक्रिया आहे.

Jan 20, 2022, 05:20 PM IST

देशात लवकरच UPI पेमेंट महागणार, सर्वसामान्यांवर याचा होणार का परिणाम?

RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी डिजिटल पेमेंटबद्दल मोठी माहिती दिली. 

Dec 8, 2021, 11:52 AM IST

Paytm, Google pay, Phone pe असलेला फोन चोरी झाला किंवा हरवला तर काय करावं? जाणून घ्या संपूर्ण माहिती

जर समजा हा फोन हरवला किंवा चोरीला गेला तर काय होईल? लोकं त्याचा गैरफायदा घेऊ शकतात.

Oct 12, 2021, 03:58 PM IST

Google Pay वरुन एका दिवसात किती रक्कम ट्रान्सफर करता येते?

लॉकडाऊनच्या काळात Google Pay, Phone Pe आणि Paytm चा मोठ्या प्रमाणात वापर वाढला.

Jul 11, 2021, 04:13 PM IST