मुळव्याधाला मुळापासून उपटून काढेल 'हे' हिरवं पान, फक्त वापर नीट करता आला पाहिजे
मुळव्याध म्हणजे पाईल्सचा त्रास होतोय. आयुर्वेदिक पानांचा असा करा समावेश.
Sep 2, 2024, 03:18 PM ISTBloody Piles Treatment : मूळव्याधचा त्रास होतोय? स्वयंपाकघरात असलेली 'ही' पिवळी गोष्टी दूर करेल समस्या
Bloody Piles Treatment : मूळव्याध हा महिला असो पुरुष कोणालाही होतो आणि जेव्हा होतो तेव्हा माणसाला बसणेही कठीण होतं. मूळव्याधमुळे तीव्र वेदनेसह रक्तस्त्राव होतो. हा एक गंभीर आजार असून आयुर्वेदेता घरगुती उपाय सांगण्यात आले आहेत. तुमच्या किचनमधील पिवळी गोष्टी मूळव्याधातून आराम देईल.
May 15, 2024, 12:15 PM ISTPiles Diet Plan: मुळव्याधीने त्रस्त असाल तर 'हाच' डाएट प्लॅन वापरा...चुकूनही खाऊ नका हे पदार्थ
(diet for piles) अॅन्टीऑक्सिडंटयुक्त पदार्थांमुळे मूळव्याधीची लक्षण कमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. वेदना, खाज येणे, शौचावाटे रक्त पडणं हा त्रास कमी होतो.
Jan 9, 2023, 01:33 PM IST