पहिल्या विमान प्रवासात हमखास होतात 'या' चुका, तुम्ही आत्ताच द्या लक्ष
विमानाने प्रवास करणं हे प्रत्येकाचं स्वप्नं असतं. सगळ्यात आरामदायी आणि कमी वेळात लवकर पोहोचवणारा प्रवास म्हणजे विमान प्रवास आहे. विमानाने प्रवास करताना सुरक्षा रक्षकांकडून तुमच्या सामानाची देखील तपासणी केली जाते.त्यामुळे जर तुम्ही पहिल्यांदाच विमानाने प्रवास करत असाल तर या चुका करणं टाळा.
Jun 13, 2024, 04:34 PM ISTGovt Employee | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सरकारी खर्चाने करता येणार विमामाने प्रवास
Good news for government employees, travel insurance can be done at government expense
Dec 18, 2022, 12:35 PM ISTआता विमान प्रवास महागणार, तर प्रवाशांच्या सामानावरील शुल्कात देखील वाढ?
आपल्यापैकी बरेच लोकं आपला वेळ वाचवण्यासाठी आता विमानाने प्रवास करतात.
Nov 18, 2021, 01:35 PM ISTनागपूर- मुंबई विमान प्रवास महागला, ४० हजारांना एक तिकीट
नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात उद्या-परवा सुटी आहे. त्यामुळे नागपूरातून मुंबईपर्यंतची सर्व विमान तिकिटं विकली गेलीत. तिकीटे संपल्याने विमान कंपन्यांनी आपल्या तिकीट दरात वाढ केलेय. दरम्यान, तर नागपूर-पुणे-मुंबई मार्गावरील तिकीट ४०,००० पेक्षा जास्त दरात विकलं गेलंय.
Dec 12, 2014, 04:07 PM ISTएअर इंडिया विमानाची मिळणार अचूक माहिती
एअर इंडियाच्या विमानाने प्रवास करणाऱ्या आपल्या नातलगांचं अचूक ठिकाण यापुढे कळणार आहे. म्हणजेच एअर इंडियाची फ्लाईट नेमक्या क्षणी कुठे आहे याची अचूक माहिती आपल्याला मिळणार आहे.
Jan 14, 2014, 01:39 PM IST