पुणे महापालिका प्रभाग क्रमांक ५
पुणे महापालिका प्रभाग क्रमांक ५
वॉर्ड |
विजयी उमेदवाराचे नाव |
पक्ष |
मते |
निकाल |
अ |
पुणे महापालिका प्रभाग क्रमांक ४
पुणे महापालिका प्रभाग क्रमांक ४
वॉर्ड |
विजयी उमेदवाराचे नाव |
पक्ष |
मते |
निकाल |
अ |
पुणे महापालिका प्रभाग क्रमांक ३
पुणे महापालिका प्रभाग क्रमांक ३
वॉर्ड |
विजयी उमेदवाराचे नाव |
पक्ष |
मते |
निकाल |
अ |
पुणे महापालिका प्रभाग क्रमांक २
पुणे महापालिका प्रभाग क्रमांक २
वॉर्ड |
विजयी उमेदवाराचे नाव |
पक्ष |
मते |
निकाल |
अ |
पुण्यात यंदा मतदानाची आकडेवारी वाढणार का?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 20, 2017, 04:00 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या सभेत रिकाम्या खुर्च्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 18, 2017, 04:57 PM ISTभाजपच्या प्रचारात उतरला 'हाल्या'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 18, 2017, 03:06 PM ISTदिव्याला का आलंय राजकीय महत्त्व... राज, मुख्यमंत्र्यांची सभा...
अजित मांढरे झी मीडीया मुंबई : ठाणे जिल्ह्यातील दिव्याला सध्या राजकीय पक्षांच्या दृष्टीने महत्त्व प्राप्त झालं आहे. मुख्यमंत्र्यांनी इथे सभा घेतली. त्यानंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिव्यात होते. दिव्यातील प्रभागांची संख्या दोन वरून थेट अकरावर गेल्याने ठाणे महापालिकेतील राजकीय गणितं दिव्यावर अवलंबून आहेत. त्यामुळेच दिवे राजकीय पक्षांच्या आता अजेंड्यावर आले आहे.
Feb 15, 2017, 11:03 PM IST'सामना'वरील बंदीच्या मागणीवर उद्धव संतापले...
भाजपने तीन दिवस 'सामना'वर बंदी घालण्याची मागणी केल्यानंतर उद्धव ठाकरे चांगलेच संतापले आहे. आपल्या ठाकरी शैलीत त्यांनी भाजप, मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांवर तोंडसुख घेतले आहे.
Feb 15, 2017, 08:47 PM ISTकाय आहे राष्ट्रवादीच्या पिंपरीच्या जाहिरनाम्यात...
राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा अजित पवार यांच्या हस्ते आज प्रकाशित करण्यात आला. ...!
Feb 15, 2017, 07:04 PM ISTउद्धव ठाकरेंच्या पिंपरीतील भाषणाचे ठळक मुद्दे
उद्धव ठाकरे यांनी पिंपरी चिंचवडमध्ये जाऊन सत्ताधारी राष्ट्रवादीला धारेवर धरण्याऐवजी मोदी आणि भाजपलाच टार्गेट केले. त्यांच्या संपूर्ण भाषणात एक दोनवेळा राष्ट्रावादी आणि पवारांचा उल्लेख झाला.
Feb 13, 2017, 08:53 PM ISTनिवडणुका फडणवीसांच्या राजकीय भवितव्याची लिटमस टेस्ट...
राज्यभरात महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचा धडाका सुरू असताना सध्या एकच माणूस झंझावाती प्रचार करताना दिसतोय... मराठवाड्यातलं एखादं छोटं गाव असो की मुंबईचं एखादं उपनगर... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच चेहरा दिसतोय. कारण ही निवडणूक मुख्यमंत्र्यांच्याच राजकीय भवितव्याची लिटमस टेस्ट आहे...
Feb 10, 2017, 07:30 PM ISTपुण्यात भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध
पुण्यात भाजपचा जाहीरनामा आज प्रसिद्ध करण्यात आला. मेट्रो, स्मार्ट सीटी, रिंगरोडच्या माध्यमातून वाहतूक समस्या सोडवण्यावर जाहीरनाम्यात भर देण्यात आला.
Feb 10, 2017, 02:57 PM ISTजयंत पाटील यांनी शिवसेनेला डिवचले...
बाळासाहेबांचे खरे गुण असतील आणि जर खरे वाघ असतील तर 23 तारखेला शिवसेना राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेईल, मात्र तसं झालं नाही तर ते कागदी वाघ हे सिद्ध होईल असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केलंय.
Feb 9, 2017, 11:00 PM IST