१८ महापालिकांच्या निवडणुकीची तयारी सुरु...आता प्रत्येक प्रभागात एकच सदस्य
मुंबई, पुणे, नागपूर, ठाण्यासह राज्यातील 18 महानगरपालिकांच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
Aug 25, 2021, 07:07 PM ISTपुण्यात महापौरपदासाठी भाजपकडून मुक्ता टिळक यांचा अर्ज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 9, 2017, 03:17 PM ISTपुण्याच्या महापालिकेत ९७ नव्या चेहऱ्यांना संधी
यंदा पुणे महापालिकेत तब्बल ९७ नवीन चेहरे असणार आहेत. तर १०० पैकी ५५ जणांना पुन्हा एकदा नगरसेवक म्हणून संधी मिळालीय.
Feb 25, 2017, 07:27 PM ISTनिवडणुकीत अतिआत्मविश्वास नडला
निवडणूक लढवताना उमेदवाराकडे आत्मविश्वास जरुर असावा मात्र तो जर अति झाला तर त्याची माती होते. असेच काहीसे पुण्याच्या प्रभाग क्र १६ कसबा-सोमवार पेठेतील भाजपचे उमेदवार गणेश मधुकर बीडकर यांच्यासोबत घडले.
Feb 23, 2017, 06:35 PM ISTज्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेकडे फिरवली पाठ, त्यांनीच निवडून दिले भाजपचे ४ ही उमेदवार
फायदा कोणाला होणार याबाबत होती उत्सूकता
Feb 23, 2017, 02:53 PM ISTपुण्यात राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा फक्त ४ मतांनी विजय
महापालिका निवडणुकीत यंदा सर्वच पक्षांची जोरदार प्रचार करत ताकद पणाला लावली होती. शिवसेना, भाजपने स्वतंत्र निवडणूक लढवल्याने याचा फटका कोणाला बसतो याची देखील उत्सूकता होती. मतदानाची टक्केवारी देखील यंदा वाढली. त्यामुळे याचा फायदा कोणाला होणार याची देखील उत्सूकता होती.
Feb 23, 2017, 02:06 PM ISTपुण्यात घडाळ्याचे काटे मंदावले
पुणे - यंदा स्वबाळावर लढणाऱ्या भाजपला अनेक ठिकाणी चांगल्या जागा मिळवतांना दिसत आहे. पुणे महापालिका निवडणुकीतही भाजपने सर्व शक्ती पणाला लावली होती. भाजपने पुण्यात पहिल्या क्रमाकांचा पक्ष म्हणून उद्यायास येतो आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या स्थानावर दिसतेय. अखेरच्या आकडेवारीनुसार भाजप ४८ तर राष्ट्रवादी काँग्रेस १९ जागांवर आघाडीवर आहे.
Feb 23, 2017, 01:48 PM ISTपुणे महापालिकेत कोण मारणार बाजी ?
पुणे महापालिकेच्या एकूण १६२ जागांसाठी २१ फेब्रुवारीला मतदान प्रक्रिया पार पडली. १,०९० उमेदवारांचं भवितव्य इव्हीएम मशीनमध्ये कैद झालं. आज निवडणुकीचा मतमोजणीला १० वाजता सुरुवात होणार आहे.
Feb 23, 2017, 09:11 AM ISTपुणे महापालिकेचा वॉर्ड निहाय संपूर्ण निकाल
प्रभाग क्रमांक |
प्रभाग क्रमांक |
प्रभाग क्रमांक |
पुणे महापालिका प्रभाग क्रमांक ३६
पुणे महापालिका प्रभाग क्रमांक ३६
वॉर्ड |
विजयी उमेदवाराचे नाव |
पक्ष |
मते |
निकाल |
अ |
पुणे महापालिका प्रभाग क्रमांक ४१
पुणे महापालिका प्रभाग क्रमांक ४१
वॉर्ड |
विजयी उमेदवाराचे नाव |
पक्ष |
मते |
निकाल |
अ |
पुणे महापालिका प्रभाग क्रमांक ४०
पुणे महापालिका प्रभाग क्रमांक ४०
वॉर्ड |
विजयी उमेदवाराचे नाव |
पक्ष |
मते |
निकाल |
अ |
पुणे महापालिका प्रभाग क्रमांक ३९
पुणे महापालिका प्रभाग क्रमांक ३९
वॉर्ड |
विजयी उमेदवाराचे नाव |
पक्ष |
मते |
निकाल |
अ |
पुणे महापालिका प्रभाग क्रमांक ३८
पुणे महापालिका प्रभाग क्रमांक ३८
वॉर्ड |
विजयी उमेदवाराचे नाव |
पक्ष |
मते |
निकाल |
अ |
पुणे महापालिका प्रभाग क्रमांक ३७
पुणे महापालिका प्रभाग क्रमांक ३७
वॉर्ड |
विजयी उमेदवाराचे नाव |
पक्ष |
मते |
निकाल |
अ |