मोदी सरकारनं आत्ताच का उचललं हल्ल्याचं पाऊल?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 29, 2016, 08:42 PM ISTपितृपक्षात पाकिस्तानचं श्राद्ध- राज ठाकरे
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जवानांनी पितृपक्षात पाकिस्तानचं श्राद्ध घातलं.
Sep 29, 2016, 08:26 PM ISTतर हल्ल्याचं व्हिडिओ शूटिंग सार्वजनिक करणार
पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्करानं हल्ला करून दहशतवाद्यांचे 7 तळ उद्धवस्त केले.
Sep 29, 2016, 06:03 PM ISTPOK हल्ल्यानंतर घडामोडींना वेग
भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवादी तळांवर हल्ले केले.
Sep 29, 2016, 05:07 PM ISTPOK हल्ल्याबाबत अभिनंदन, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधानांना फोन
भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या कारवाईबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला
Sep 29, 2016, 04:40 PM ISTPOK मध्ये घुसून दहशदवाद्यांना घातलं कंठस्नान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 29, 2016, 04:31 PM ISTभारताने घेतला बदला
Sep 29, 2016, 02:15 PM ISTपाकिस्तानी दहशतवाद्यांविरोधात भारताचे सर्जिकल ऑपरेशन : 10 प्रमुख गोष्टी
उरी हल्ल्यानंतर सुरक्षेसंदर्भात झालेल्या कॅबिनेट कमिटीच्या बैठकीनंतर भारतीय लष्कर आणि परराष्ट्र मंत्रालयाने संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत डीजीएमओ लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी भारतीय सेनेने पाकिस्तानी दहशतवाद्यांविरोधात काल सर्जिकल ऑपरेशन केल्याची माहिती दिली.
Sep 29, 2016, 01:37 PM ISTमोदीजी पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे कॅम्प उद्धवस्त करा - बाबा रामदेव
जम्मू कश्मीरमधील उरीमध्ये लष्कराच्या कॅम्पवर दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट आहे. पाकिस्तान विरोधात लोकांमध्ये मोठा रोष पाहायला मिळतोय. योगगुरू बाबा रामदेव यांनी देखील या घटनेचा निषेध करत म्हटलं आहे की, 'जर देशात शांती कायम करायची असेल तर आधी Pokमधल्या पाक प्रायोजित दहशतवाद्यांच्या ठिकाणांना उद्धवस्त करावं लागेल.'
Sep 22, 2016, 05:31 PM ISTपाकव्याप्त काश्मिरमध्ये पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 13, 2016, 02:09 PM ISTपाकव्याप्त काश्मिरमध्ये पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी
पाकव्याप्त काश्मीरमधल्या बालतिस्तानमध्ये पाकिस्तान लष्कराच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या आहेत.
Aug 13, 2016, 11:43 AM ISTपीओकेमध्ये पुन्हा लागले पाकिस्तानकडून आजादीचे नारे
पाकिस्तानातील काश्मीर (पीओके) येथील मुजफ्पराबादमध्ये आज पुन्हा आजादीचे नारे लावून विरोध प्रदर्शन केला. निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्यामुळे अनेकांनी रस्त्यावर येऊन हंगामा केला. तसेच पाकिस्तानपासून स्वातंत्र्याच्या घोषणा दिल्या.
Aug 12, 2016, 09:28 PM ISTभारताचा चुकीचा नकाशा दाखवल्यास जेलची हवा, एक कोटीचा दंड
भारताच्या नकाशाचे चुकीचे वर्णन केले किंवा तसा तो दाखविल्यास जेलची हवा खावी लागले. त्याचबरोबर एक कोटीचा दंडही आकारला जाईल.
May 6, 2016, 09:49 AM IST"पाकव्याप्त काश्मीर भारताचा अविभाज्य भाग; पाकिस्तानने भारताला तो परत द्यावा"
जम्मू : "पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून तो पाकिस्तानने अनधिकृतरित्या बळकावला असल्याचे विधान ब्रिटिश संसदेतील खासदार रॉबर्ट जॉन ब्लॅकमन यांनी केलेय.
Feb 17, 2016, 11:59 AM ISTआता भारत पाकव्याप्त काश्मीरबद्दल विचार करतोय, पाकिस्तानला सडेतोड प्रत्यूत्तर
पाकिस्तानकडून वारंवार दिली जाणारी धमकी आणि दर्पोक्तीच्या पार्श्वभूमीवर आता भारतानही याला जोरदार प्रत्यूत्तर दिलंय.
Sep 8, 2015, 01:38 PM IST