police officers

एका चपलेमुळे गेली कल्याणमधील 11 पोलिसांची नोकरी; नेमकं घडलं काय? जाणून घ्या

11 Police Officers Suspended In Kalyan: शनिवारी घडलेल्या या प्रकरणामध्ये पोलिसांविरोधातच मोठी कारवाई करण्यात आली आहे. नक्की कोर्टात घडलेलं काय जाणून घ्या...

Dec 26, 2024, 10:56 AM IST

चॉकलेट बॉय स्वप्नील जोशी दिसणार सिंघमच्या भूमिकेत

Swapnil Joshi : स्वप्नील जोशीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, आता अभिनेता दिसणार हटके भूमिकेत...

Dec 3, 2024, 07:10 PM IST

बदला पुरा : मुंबईत गृहमंत्र्याच्या हातात बंदूक असलेले पोस्टर, सुप्रिया सुळे म्हणतात 'मिर्झापूर सीरिजमध्ये...'

Akshay Shinde Encounter : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. मुंब्रा बायपास रोडवर पोलीस व्हॅनमध्येच अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आला... अक्षय शिंदेला पोलीस तळोजा जेलमधून ठाण्यात नेत होते.

Sep 25, 2024, 02:33 PM IST

Akshay Shinde Encounter: कोर्टात काय युक्तिवाद झाला? कोर्टाने कोणते 3 कागद मागितले? 12 मुद्दे समजून घ्या

Akshay Shinde Encounter Hearing What Argument Happened In Bombay High Court: उच्च न्यायालयामध्ये अक्षय शिंदेंचे वडील अण्णा शिंदेंनी याचिका दाखल केली असून त्यावर सुनावणीदरम्यान काय युक्तिवाद झाला जाणून घ्या 12 मुद्दे...

Sep 25, 2024, 02:25 PM IST

Akshay Shinde Encounter: याला एन्काऊन्टर कसं म्हणणार? पोलिसांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे : हायकोर्ट

Akshay Shinde Encounter Bombay High Court Hearing: उच्च न्यायालयामध्ये अक्षय शिंदेंचे वडील अण्णा शिंदे यांनी याचिका दाखल करुन एन्काऊन्टरच्या चौकशीची मागणी केली आहे. याच याचिकेवर सुनावणी सुरु आहे.

Sep 25, 2024, 01:40 PM IST

'फडणवीसांना लाज वाटली पाहिजे, तुमचे कार्यकर्ते पोलिसांवर थुंकतात, बघून घेईनच्या धमक्या...'

Rajkot Fort Thackeray vs Rane Fight Sanjay Raut Slams Fadnavis: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्या राजकोट किल्ल्यावर बुधवारी राणे आणि ठाकरे समर्थक आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. यावेळी बरीच बाचाबाची झाली.

Aug 29, 2024, 10:39 AM IST

राज्यात 50 पेक्षा जास्त वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; लोकसभा निवडणुकीआधी सरकारचा मोठा निर्णय

राज्यातील 50हून जास्त वरिष्ठ पोलीस अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीआधी पोलीस प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात आलेत.

Jan 31, 2024, 08:52 PM IST

'फौज को आप पर गर्व है', आर्मी ऑफिसरने केलं पोलिसांचं कौतूक

लष्करी अधिकाऱ्याकडून पोलिसांचं कौतूक

May 22, 2020, 05:34 PM IST

केबीसी घोटाळ्यात पोलीस अधिकाऱ्यांचाही सहभाग?

Watch all parts of 'News @ 8' and catch all the latest news and updates here.

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 3, 2016, 11:49 PM IST

हेल्मेट नसल्यामुळे ट्रॅफिक पोलिसाने पोलिसाला पकडलं

हेल्मेट नसल्यामुळे ट्रॅफिक पोलिसाने पोलिसाला धरलं

Feb 8, 2016, 05:14 PM IST

पोलीस अधिकारी, डॉक्टर आणि इंजिनिअर्सच्या हातात फावडे

कुणाची मदत कधी आणि कशी घेता येईल हे एकदा का प्रशासनाच्या लक्षात आलं की मग काम झालंच म्हणून समजा... मुंबई महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनाही डोंगरांच्या  कडेकपा-यांत कचरा दिसला... पण तिथली साफसफाई पालिकेच्या कर्मचा-यांनी केली नाही... मग कुणी केली साफसफाई?

Jul 12, 2014, 10:02 PM IST