Gram Panchayat Election : शिंदे गटाची मोठी कसोटी; राज्यातील 7751 ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले, पाहा कार्यक्रम
Gram Panchayat Election: राज्यात निवडणुकांचे वारे सुरु झालेत. आता राज्यातील 7751 ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. (Maharashtra Political News) निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
Nov 10, 2022, 09:06 AM ISTNeerav Modi | कर्ज बुडव्या 'या' उद्योगपतीला पुन्हा भारतात आणणार
Debt-ridden businessman will be brought back to India
Nov 9, 2022, 06:10 PM ISTMaharashtra Politics: संजय राऊत यांना जामीन मिळताच हातात मशाल घेऊन कार्यकर्त्याचा जल्लोष, पण अतिउत्साह नडला... पाहा काय झालं
शिवसेना प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut Bail) यांना जामीन मंजूर झाल्यानंतर नागपुरात जल्लोष करत शिवसैनिक आनंदाने मशाल हाताळताना एका शिवसैनिकाच्या केसांनी आणि डाव्या हातावरील शर्टने अचानक पेट घेतला.
Nov 9, 2022, 05:05 PM ISTMumbai Election | मुंबई मनपा निवडणुकांच्या प्रतीक्षेत आहात? ही बातमी पाहाच
Mumbai BMC election May Delay
Nov 9, 2022, 09:00 AM ISTSuperfast News | सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर, राजकारणापासून पोलीस बदल्यांपर्यंत सर्वकाही
Superfast news political update maharashtra
Nov 9, 2022, 08:15 AM ISTAnil Parab : ठाकरे गटाचे अनिल परब यांच्या अडचणीत वाढ, 'या' प्रकरणी गुन्हा दाखल
Dapoli resort alleged land deal scam : दापोली रिसॉर्ट संदर्भातील कथित जमीन व्यवहार घोटाळ्याप्रकरणी माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. (Maharashtra Political News)
Nov 8, 2022, 08:36 AM IST'या छोट्या पप्पूने तुम्हाला महाराष्ट्रभर पळवलंय' हिम्मत असेल तर... आदित्य ठाकरे यांचं ओपन चॅलेंज
Maharashtra Politics अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर आदित्य ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले केंद्र सरकारला अशी लोकं कशी चालतात
Nov 7, 2022, 04:55 PM IST
Bharat Jodo Yatra : राहुल गांधी यांची 'भारत जोडो यात्रा' आज महाराष्ट्रात; रात्री 9 च्या सुमारास दिसणार कधीही न पाहिलेलं चित्र
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा सुरु असणारा प्रवास आज महाराष्ट्राच्या (Maharashtra) वेशीत प्रवेश करणार आहे. राज्यात आल्यानंतर या भारत जोडो यात्रेला (Bharat jodo yatra) नेमकं काय स्वरुप प्राप्त होईल ते पाहाच....
Nov 7, 2022, 07:30 AM IST
Andheri Bypoll Result: ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांना 66 हजार मतं, तर दुसऱ्या पसंतीची मतं नोटाला
Maharashtra Political News : राज्यातल्या बहुचर्चित अशा अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा (Andheri Bypoll Result) निकाल अखेर हाती आलाय.
Nov 6, 2022, 03:15 PM ISTRutuja Latke : अंधेरी मतदारसंघात ठाकरे गटाचीच सत्ता, ऋतुजा लटके विजयी
Maharashtra Political News : राज्यातील बहुचर्चित अशा अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा (Andheri Bypoll Result 2022) निकाल काही वेळातच जाहीर होईल. मात्र, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ( Maharashtra Political News Update) विजयाच्या उंबरठ्यावर आहेत.
Nov 6, 2022, 01:53 PM ISTMaharashtra Politics: लोक म्हणतील नाना पटोले कोण?; Nana Patole यांच्या टीकेला चंद्रकांत पाटील यांचे प्रत्युत्तर
मागच्या आठवड्यात जिल्हयाच्या बैठकीत अनेक नेत्यांचा निधी हा कट झालं आहे यावर पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की, ''ज्या लोकांना कमी निधी मिळाला आहे अश्या लोकांच्या याद्या फायनल झाल्या आहेत.
Nov 6, 2022, 01:18 PM ISTMaharashtra Political News : अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या ऋतुजा लटकेंविरुद्ध 'नोटा'चा सामना
Maharashtra Political News : ठाकरे गटाच्या (Maharashtra Political Update News) ऋतुजा लटके (Rutuja Latke News) यांना सहाव्या फेरीअखेर 21090 मते मिळाली आहेत. पहिल्या फेरीपासून त्यांची आघाडी कायम तर 4338 इतकी 'नोटा'ला मतं मिळाली आहेत. त्यामुळे लटके विरुद्ध 'नोटा' अशी लढत दिसून येत आहे.
Nov 6, 2022, 11:19 AM ISTPolitical Update: आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश! विमा कंपनीनं उचलं मोठं पाऊल
दरम्यान आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील शेतकरी (Farmers insurance) विमा कंपन्या कृषी अधिकारी यांच्यासमवेत आजची ही बैठक होत असल्याचे जाहीर होताच विमा कंपनीकडून देय असलेली शेतकर्यांची 6 कोटी 34 लाख रुपयांची नुकसानभरपाईची रक्कम तात्काळ जमा झाली.
Nov 6, 2022, 09:37 AM ISTAndheri Bypoll Result : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल, कोण मारणार बाजी?
Andheri Bypoll Result : राज्यातल्या बहुचर्चित अशा अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. (Maharashtra Political News) शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके विरुद्ध अपक्ष उमेदवाराची लढत रंगणार आहे.
Nov 6, 2022, 07:17 AM ISTMaharashtra Politics: 'शरद पवार आणि मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीमागे दडलंय काय? उदय सामंत यांनी सांगितलं कारण
निवडणुकीत ज्यांचा स्वतःचाच पराभव झाला त्यांनी काही बोलू नये. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी याबाबत बोलावं; एकनाथ शिंदे (Eknath Shinde) पडणार या चंद्रकांत खैरे यांच्या विधानावर उदय सावंतांनी प्रतिक्रिया दिली आहे
Nov 5, 2022, 04:06 PM IST