Political Update: लवकरच पाहायला मिळणार देवेंद्र फडणवीसांचा मास्टर स्ट्रोक?
सध्या कॉंग्रेसची मोठी यात्रा सुरू आहे. भारत छोडो यात्रा सुरू आहे. त्यामुळे त्यांनी सांगितले नाही हे आमदार कॉंग्रेसचे आहेत. शिंदे गटाचे 16 आमदार बाद ठरले तर काँग्रेसचे 22 आमदार तयार असल्याची भविष्यवाणी खैरे यांनी यंदा वर्तविली आहे.
Nov 5, 2022, 09:45 AM ISTNawab Malik : नवाब मलिक यांना EDचा मोठा दणका, फ्लॅट्ससह जमीन जप्तीचे आदेश
Nawab Malik properties : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik) यांना ईडीने (ED) मोठा दणका दिला आहे.
Nov 5, 2022, 08:26 AM ISTसंभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरेंच्या सभेला Red, तर श्रीकांत शिंदेंच्या सभेला Green सिग्नल
Maharashtra Politics ठाकरे-शिंदेंची पुढची पिढी पहिल्यांदाच आमनेसामने येणार, पण आदित्य ठाकरे यांच्या सभेला परवानगी नाकारली
Nov 4, 2022, 04:48 PM ISTआताची मोठी बातमी! राष्ट्रवादीचा ओक्के कार्यक्रम होणार, 12 आमदार फुटले?
Maharashtra Politics राज्याच्या राजकारणातली मोठी बातमी, शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसलाही खिंडार
Nov 4, 2022, 04:09 PM IST...आम्ही भीक घालणार नाही; गुलाबराव पाटीलांवर कोणी केली टीका?
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) यांची काल सभा होती. मी कुठलाही जातीवादी भाषण केले नाही, तरीही माझ्यावर बंदी घालण्यात आली आहे. आमदार बांगर यांनी पोलिसांना शिवीगाळ केले, त्यांचे अनेक आमदार तलवार काढण्याची भाषा करतात, अनेकांना मारहाण देखील झाली तेंव्हा त्यावेळेस सुव्यस्था कुठे गेली होती.
Nov 4, 2022, 03:49 PM ISTMaharashtra Politics: ''संतोष बांगर हा... '' ठाकरे गटाच्या नेत्यानं साधला जोरदार निशाणा
शिंदे गट आमदार संतोष बांगर (Santosh Bangar Controversy) पुन्हा वादात चर्चेत आलेत. काल दुपारी 12 आसपास मंत्रालय गार्डन गेट येथून सोबत आलेल्या कार्यकर्त्यांना नोंद न घेता थेट प्रवेश द्यावा यावरून पोलिसांसोबत हुज्जत घातली.
Nov 4, 2022, 03:04 PM ISTसुषमा अंधारेंना मोठा धक्का... पोलिसांकडून करण्यात आली 'ही' कारवाई
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या समवेत युवा सेनेचे राज्य विस्तारक व ठाकरे गटाचे वक्ते शरद कोळी यांनी धरणगाव येथे केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी भाषण बंदीचे आदेश काढत अवघ्या काही वेळात जिल्हा बंदीचे देखील आदेश काढले.
Nov 4, 2022, 10:44 AM ISTBreaking | भगतसिंग कोश्यारी यांचा पदभार इतर राज्यांच्या राज्यपालांकडे जाण्याची शक्यता
महाराष्ट्राच्या राज्यपाल म्हणून अतिरिक्त जबाबदारी पी श्रीधरन यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
Jun 22, 2022, 10:08 AM ISTएकनाथ शिंदेंची नाराजी उद्धव ठाकरेंना आधीच माहित होती का? कधी झाली शेवटची भेट
एकनाथ शिंदे थेट भाजपच्या संपर्कात असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. परंतू शिवसेनेसाठी धक्का मानली जाणारी या घडामोडीची कुणकूण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना होती का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
Jun 21, 2022, 09:41 AM IST'...ही भाषा फारच सौम्य'; शिवराळ भाषेचं राऊत यांच्याकडून समर्थन
Sanjay Raut : शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपल्या शिवराळ भाषेचं समर्थन केल आहे. 'एखादा महाराष्ट्रद्रोही आमच्यावर थुंकत असेल तर ही भाषा फारच सौम्य वाटते' असं राऊत म्हणाले.
Feb 21, 2022, 08:51 AM ISTनितेश राणे यांना अटक होणार की नाही? काय म्हणाले वकील
नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार
Feb 1, 2022, 04:17 PM ISTहायव्होल्टेज ड्रामा! नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर समर्थकांची कोर्टासमोर मोठी गर्दी
माजी खासदार निलेश राणे यांची पोलिसांशी बाचाबाची
Feb 1, 2022, 03:21 PM ISTसर्वात मोठी बातमी : नितेश राणेंना अटक होणार?, जामीन अर्ज फेटाळला
नितेश राणेंना अटक होणार?, जामीन अर्ज फेटाळला
Feb 1, 2022, 02:56 PM ISTवरळी गॅस सिलेंडर दुर्घटना : 'त्या' शब्दावरून महापौर - शेलार यांच्यात जुंपली
आशिष शेलारांच ते विधान चर्चेत
Dec 7, 2021, 12:51 PM ISTआर. आर. पाटील यांच्या मुलाला या आजीकडून ऑफर अन् मोलाचा सल्लाही
संपूर्ण देशात महाराष्ट्राचं राजकारण सुसंस्कृत आणि सभ्यतेसाठी ओळखलं जातं. त्याचं श्रेय अनेक सुसंस्कृत राजकीय नेत्यांना जातं
Oct 31, 2021, 12:27 PM IST