popcorn

सिनेमा पाहताना पॉपकॉर्न खाण्याची पद्धत कशी सुरु झाली?

सिनेमा पाहताना पॉपकॉर्न खाण्याचा ट्रेंड पाहायला मिळतो. पण हा रिवाज कसा सुरु झाला? पॉपकॉर्न लवकर आणि सोप्या पद्धतीने तयार होतात. लवकर तयार होत असल्याने याचा खर्च देखील कमी असतो. पॉपकॉर्नचा खर्च आणि सुगंध सर्वांना आकर्षित करतो.पॉपकॉर्न खायला हलके असतात. सिनेमा पाहताना याची अडचण येत नाही. यामुळे थिएटरमध्ये पॉपकॉर्न खाण्याची पद्धत सुरु झाली. हा ट्रेण्ड वाढत गेला. सुरुवातीला थिएटर काहीही खाण्याची बंदी होती. 

May 27, 2024, 09:39 PM IST

पॉपकॉर्न खाण्याचे जबरदस्त फायदे माहितीयेत?

health benefits of eating Popcorn : विविध फ्लेवरमध्ये येणारे हे पॉपकॉर्न खाणं आरोग्यासाठी कितपत फायद्याचं? तुम्हाला माहितीये? जाणून आश्चर्य वाटेल पण पॉपकॉर्नमध्ये अनेक पोषक तत्त्वं असतात. 

 

Feb 16, 2024, 03:08 PM IST

रोज सकाळी खा मखाने, फायदे पाहून व्हाल थक्क!

Makhana Health Benefits: मखाना म्हणजे कमळाचे बीज असतात. पण याला जगभरात मखानाच बोलत असल्याने आणि आपल्यालाही तोच शब्द माहित असल्याने आपणही इथे याला मखाना असंच बोलतो.  मखाना ज्यांना सारखी भूक लागते त्यांच्यासाठी फार उपयुक्त आहे. कारण हा भूक सुद्धा भागवतो आणि शरीरावर दुष्परिणाम सुद्धा करत नाही. 

Jan 10, 2024, 03:39 PM IST

अमेरिकेत पॉपकॉर्न आणि जर्मनीमध्ये बिअरचा तुटवडा, कारण...

गेल्या काही वर्षात जगभरात महागाईने उच्चांक गाठल्याचं पाहायला मिळत आहे.

Jun 21, 2022, 01:47 PM IST

२५० पॉपकॉर्न : राज्य सरकारला उच्च न्यायालयाने फटकारले

मल्टिप्लेक्समध्येच पाच रुपयांची वस्तू १५० ते २५० रुपयांना विकली जाते. याबाबत न्यायालयाने राज्य सरकारलाच फटकारले आहे.

Jun 27, 2018, 10:58 PM IST

वजन घटवण्यासोबतच पॉपकॉर्न खाल्ल्याने कमी होतील 'या' आरोग्याच्या समस्या !

सिनेमा पाहताना पॉर्पकॉर्न खाण्याची सवय अनेकांना असते.

Jan 29, 2018, 02:05 PM IST

पॉपकॉर्न्सनी वाढते रोगप्रतिकारक क्षमता

पॉपकॉर्नमध्ये फळं आणि भाज्यांपेक्षा जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असल्याचं स्क्रँटन युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी शोधून काढलं आहे. याचा अर्थ पॉपकॉर्नमध्ये फळं आणि भाज्यांपेक्षाही अधिक रोगप्रतिबंधकारक तत्वं असतात.

Mar 29, 2012, 06:59 PM IST