power outage in pune

पुण्यात बत्ती गुल, मोठा बिघाड झाल्याने शहरासह जिल्ह्यात वीज पुरवठा खंडित

Power outage in Pune district :महापारेषणच्या 400 केव्ही अतिउच्च दाबाच्या उपकेंद्रांना वीजपुरवठा करणाऱ्या टॉवर लाईनमध्ये 5 ठिकाणी आज बुधवारी पहाटे 4.30 वाजण्याच्या सुमारास बिघाड (ट्रीपिंग) झाला. त्यामुळे  सकाळी सहा वाजेपासून वीज पुरवठा खंडित झाला आहे.  

Feb 9, 2022, 09:14 AM IST