prajakta mali marriage

'मी प्रेमात पडते पण...', प्राजक्ता माळीचा रिलेशनबद्दल खुलासा! म्हणाली, 'ज्या पद्धतीने लग्न...'

Prajakta Mali On Marriage & Love Story: सध्या प्राजक्ता माळी ही वेगळ्याच कारणाने चर्चेत असली तरी तिच्या खासगी आयुष्याबद्दल अनेकांना उत्सुकता असते. याचनिमित्ताने तिचे लग्न आणि प्रेमाबद्दल काय विचार आहेत पाहूयात...

Dec 31, 2024, 02:28 PM IST

'तुमची शारीरिक गरज...' अभिनेत्री प्राजक्ता माळीचा लग्नाबाबत धक्कादायक खुलासा

अभिनेत्री प्राजक्तामाळी तिच्या स्पष्ट वक्तव्यामुळे कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. नुकतीच प्राजक्ताने एक मुलाखत दिली आहे. यामध्ये तिला तिच्या लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात आला आहे.

Jan 14, 2024, 03:02 PM IST

'नवरी नटली...' प्राजक्ता माळी अडकली लग्नबंधनात? शेअर केला व्हिडीओ

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळीचे लाखो चाहते आहेत. प्राजक्तानं आजवर अनेक मालिका, चित्रपट आणि सीरिजही केल्या. तिच्या प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी ती नेहमीच पुढे असते.

Nov 8, 2023, 06:08 PM IST

प्राजक्ता माळी लग्न का करत नाही? स्वतःनेच केला खुलासा

Prajakta Mali Marriage: प्राजक्ता लग्न करणार तरी कधी? हा प्रश्न कायमच विचारण्यात जातो. त्यावर आता खुद्द प्राजक्ताने उत्तर दिलंय.

Aug 9, 2023, 11:51 PM IST

Prajakta Mali ला लग्नासाठी मराठी मुलगा नको, तर...; प्राजक्ताविषयी तिच्या मैत्रिणीचा मोठा खुलासा

Prajakta Mali नं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. त्यावेळी तिला मराठी मुलाशी लग्न करायचे नाही हे समोर आले आहे तर त्याशिवाय प्राजक्तानं आता पर्यंत लग्न का केलं नाही हे देखील समोर आलंय. प्राजक्ताची ही मुलाखत सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. 

Feb 25, 2023, 05:02 PM IST

प्राजक्ता माळी अडकणार लग्नबंधनात; कोण आहे 'तो'?

मराठी सिनेसृष्टीत आजवरची सर्वात बोल्ड वेबसिरीज नुकतीच प्लॅनेट मराठीवर रिलीज झाली आहे. 

May 25, 2022, 03:55 PM IST