pramod mittal

Mittal : लेकीच्या लग्नात 550 कोटी उडवणारा 240000000000 चा मालक अचानक झाला कंगाल!

Who is Pramod Mittal: एका चुकीच्या निर्णयामुळे बड्या उद्योगपतीचं 24000 कोटींचे साम्राज्य बुडाले. मात्र, या उद्योगपतीचा भाऊ  जगातील सर्वात श्रीमंत भारतीयांपैकी एक आहे. 

Feb 11, 2025, 11:21 PM IST

<B> <font color=red> अबब... एका लग्नासाठी ५०३ कोटींचा खर्च! </font></b>

देशात भूकमारीमुळे लोकांना आपले प्राण गमवावे लागत असताना दुरीकडे याच देशात लोक करोडो रुपये खर्च करत आहे ते फक्त लग्नासाठी पाण्यासारखा पैसा ओतायला तयार आहे. उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांची भाची सृष्टी मित्तल हीच लग्न स्पेनमध्ये बार्सिलोना या शहरात झाले. या लग्नामध्ये ५०३ करोड रुपये पेक्षाही अधिक खर्च करण्यात आला. त्या दिवशी बार्सिलोना पूर्ण पणे थांबून गेले. सृष्टी मित्तल ही लक्ष्मी निवास यांच्या लहान भावाची प्रमोद मित्तल यांची मुलगी आहे.

Dec 12, 2013, 06:25 PM IST