preeti rathi

प्रीती राठी अॅसिड हल्ला : आरोपी अंकुर पनवार दोषी, हत्येचा गुन्हा निश्चित

दिल्लीतील प्रीती राठी अॅसिड हल्ला प्रकरणी आरोपी अंकुर पनवारला दोषी ठरवण्यात आले आहे.  

Sep 6, 2016, 12:46 PM IST

प्रीती राठी अॅसिड हल्लाः आरोपी सापडला

मुंबईतल्या प्रीती राठी ऍसिड हल्ला प्रकरणातल्या आरोपीला अटक करण्यात आलीय. अंकूर पालीवाल असं या आरोपीचं नाव असून त्याला मुंबई क्राईम ब्रँचनं नवी दिल्लीत अटक केलीय.

Jan 17, 2014, 02:40 PM IST