मुंबईच्या रस्त्यावरून काळ्या-पिवळ्या टॅक्सी होणार इतिहासजमा, पद्मीनीचा 60 वर्षांचा प्रवास संपला
Premier Padmini taxis:मुंबईतील लोकांचा या टॅक्सी सेवेशी अतूट संबंध असून आता तब्बल सहा दशकांनंतर तिचा प्रवास संपणार आहे. नवीन मॉडेल आणि अॅपवर आधारित कॅब सेवेनंतर आता या काळ्या-पिवळ्या टॅक्सी मुंबईच्या रस्त्यांवरून जाणार आहेत. शेवटची 'प्रीमियर पद्मिनी' 29 ऑक्टोबर 2003 रोजी तारदेव आरटीओ येथे काळी-पिवळी टॅक्सी म्हणून नोंदणीकृत झाली होती.
Oct 29, 2023, 10:21 AM ISTमुंबईची शान प्रीमियर पद्मिनी टॅक्सी इतिहासजमा होणार
आता मुंबईच्या रस्त्यांवर नाही धावणार पद्मिनी
Oct 12, 2019, 12:20 PM IST