तात्काळ पैसा कमवण्याची सुवर्णसंधी, GPT Healthcare IPO बाजारात दाखल; जाणून घ्या Price Band
GPT Healthcare Limited IPO Details: आज हा आयपीओ विक्रीसाठी खुला झाला असून उद्या आणखीन एक आयपीओ विक्रीसाठी खुला होणार असल्याने गुंतवणुकदारांकडे नफा मिळवण्याची उत्तम संधी चालून आली आहे. जाणून घ्या या आयपीओबद्दलची प्राइज बॅण्ड, क्लोजिंग डेट आणि इतर सविस्तर माहिती.
Feb 22, 2024, 02:28 PM ISTपैसे तयार ठेवा... 3 मोठे IPO दाखल! गुंतवणूक केल्यास व्हाल मालामाल; पाहा बॅण्ड, प्राइज
Share Market IPO Alert: पुढील काही दिवसांमध्ये 3 महत्त्वाचे आयपीओ बाजारामध्ये दाखल होत आहेत. यामध्ये INOX, DOMS आणि India Shelter या कंपन्यांचा समावेश आहे. या आयपीओचा बॅण्ड कितीचा आहे? किंमत किती आणि इतर तपशील जाणून घेऊयात...
Dec 13, 2023, 11:07 AM ISTLIC च्या IPOसाठी पॉलिसीधारकांना पूर्ण कराव्या लागतील 'या' अटी; तरच मिळणार डिस्काउंट
LIC IPO मध्ये पॉलिसीधारकांसाठी हिस्सा राखीव असणार आहे. परंतू त्यासाठी काही अटी पॉलिसीधारकांना पूर्ण कराव्या लागतील.
Feb 18, 2022, 03:44 PM ISTLIC IPO | तुमच्याकडे LIC पॉलिसी आहे? तुम्हाला IPO मधून मिळतील पैसे?
LIC IPO latest update:बाजारात पैसे गुंतवणारे देशातील बहुतांश गुंतवणूकदार एलआयसीच्या आयपीओची आतुरतेने वाट पाहत आहेत.
Dec 2, 2021, 11:46 AM ISTAnand Rathi Wealth IPO | गुंतवणूकीसाठी पैसा ठेवा तयार; दमदार आयपीओ होणार खुला
सध्या बाजारात दमदार आयपीओंची रेलचेल सुरू आहे. 2 डिसेंबर रोजी आनंद राठी वेल्थ लिमिटेड या वित्तीय सेवा समूहाची कंपनी असलेल्या कंपनीचा आयपीओ खुला होणार आहे.
Nov 30, 2021, 04:07 PM ISTStar Health | राकेश झुनझुनवालांची गुंतवणूक असलेली कंपनीचा IPO खुला होणार; काय असावी स्ट्रॅटेजी? वाचा
दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांची गुंतवणूक असलेली कंपनी स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनीचा IPO आज म्हणजेच 30 नोव्हेंबर रोजी खुला होणार आहे.
Nov 30, 2021, 10:16 AM ISTPaytm IPO : आज देशातील सर्वात मोठा IPO खुला होणार; पैसा गुंतवण्याआधी जाणून घ्या
Paytm चा आयपीओ 18300 कोटींचा असून सब्सस्क्रीप्शनसाठी आजपासून (8 नोव्हेंबर) खुला होणार आहे
Nov 8, 2021, 10:27 AM ISTIPO मध्ये रिटेल कोटाच्या नियमांमध्ये बदल? प्राइस बँडबाबत सेबीचे जाणून घ्या नियोजन
नुकतेच आलेल्या काही आयपीओमध्ये रिटेल गुंतवणूकदारांच्या हाती काहीही लागलेले नाही. अशातच रिटेल गुंतवणूकदारांच्या आरक्षित कोट्याबाबतच्या नियमांमध्ये सेबी बदल करणार आहे.
Sep 17, 2021, 07:50 AM ISTपैसा ठेवा तयार! Paras Defence चा आयपीओ येणार; बक्कळ कमाईसाठी संधी
आयपीओ मार्केटमध्ये पुन्हा मोठ्या कमाईची मिळणार आहे. पारस डिफेन्स ऍंड स्पेस टेक्नोलॉजी लिमिटेड (Paras Defence and Space Technologies Ltd)चा इश्यू 21 सप्टेबरला सब्सक्रिप्शनसाठी खुला होणार आहे.
Sep 16, 2021, 02:22 PM IST