pricing

महागडे फोन का खरेदी करु नयेत? 5 मोठी कारणं

आजकाल प्रमियम स्मार्टफोन खरेदी करण्याचा ट्रेण्ड आहे. पण हे खरच गरजेच आहे का?आयफोन, गुगल पिक्सल, सॅमसंग गॅलेक्सी एक्स सिरीज सारखे महागडे स्मार्टफोन खरेदी करण्याची गरज का नसते, याची 5 कारणे जाणून घेऊया. महागड्या फोनमध्ये पॉवरफूल कॅमेरा असतो पण नॉर्मल फोटो-व्हिडीओसाठी इतका खर्च करायची गरज नसते.

Dec 22, 2024, 02:19 PM IST

आयफोन 6S आणि 6S plus च्या भारतातील किंमती अखेर जाहीर...

बहुप्रतिक्षित अशा आयफोन '6s' आणि आयफोन '6s plus' या मोबाईलची भारतातील किंमत अखेर जाहीर करण्यात आलीय. 

Oct 6, 2015, 07:19 PM IST