मुंबई । मनसे आणि शिवसेना मराठी सिनेमांच्या मुद्द्यावरून आक्रामक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 20, 2017, 04:00 PM ISTमराठी प्राईम टाईम : शोभा डेंची अडचण कायम
लेखिका शोभा डे यांच्या विरोधात विधानसभेत दाखल केलेल्या हक्कभंग प्रस्तावाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे, या स्थिगितीची विधीमंडळ दखल घेणार नाही, असं विधीमंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसे यांनी म्हटलं आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेली नोटीसही विधीमंडळ स्वीकारणार नसल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात राज्य सरकारच निर्णय घेईल, असंही अनंत कळसे यांनी स्पष्ट केलंय.
Apr 28, 2015, 08:59 PM ISTठाण्याच्या इटरनिटी मॉलमध्ये प्राईम टाईमला 'कोर्ट'चा शो बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 19, 2015, 10:42 AM IST'काकण'ला मल्टिप्लेक्स मिळेना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 16, 2015, 09:11 PM ISTवादग्रस्त ट्विट शोभा डे यांना भोवणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 12, 2015, 05:27 PM ISTमराठी सिनेमांसाठी १२ ते ९ प्राईम टाईम देण्याची ग्वाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 9, 2015, 08:28 PM ISTसरकारने प्राईम टाइमची व्याख्या बदलली
मुंबई : मराठी सिनेमांच्या मल्टिप्लेक्समधल्या प्राईम टाईमबद्दल सरकारनं शब्द फिरवलाय. मराठी निर्माते आणि मल्टिप्लेक्स मालक यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.
मल्टिप्लेक्समध्ये मराठी सिनेमा प्राईम टाईमला बंधनकारक करण्याची घोषणा परवाच सांस्कृतिक मंत्री विनोद तावडेंनी केली होती. पण दोन दिवसांतच सरकारनं या निर्णयाबद्दल एक पाऊल मागे घेतलंय.
मराठी सिनेमांना 'प्राईम टाईम'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 8, 2015, 09:38 AM ISTमल्टीप्लेक्समध्ये 'मराठी प्राईमटाईम'ला विरोध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 7, 2015, 08:57 PM ISTप्राईम टाईममध्ये मल्टीप्लेक्सला मराठी सिनेमा लावण्याची सक्ती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 7, 2015, 08:55 PM ISTमल्टीप्लेक्समध्ये 'मराठी प्राईमटाईम'ला विरोध
मराठी सिनेमा प्राईम टाईममध्ये मल्टीप्लेक्समध्ये लावण्यास काही बॉलीवूडच्या मंडळींनी विरोध केला आहे. यात अभिनेत्री ट्ववींकल खन्ना, अभिनेता ऋषी कपूर आणि लेखिका शोभा डे यांचा समावेश आहे.
Apr 7, 2015, 08:26 PM ISTमल्टीप्लेक्स सरकारचा दणका, मराठी चित्रपट प्राइम टाइमला
राज्यातील मल्टीप्लेक्समध्ये प्राइम टाइमला मराठी चित्रपट दाखविणे आता बंधनकारक होणार असल्याची माहिती मराठी भाषा विभाग मंत्री विनोद तावडे यांची विधानसभेत दिली.
Apr 7, 2015, 05:14 PM ISTमल्टिप्लेक्सला प्राइम टाइममध्ये मराठी सिनेमा दाखवणार- तावडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 2, 2015, 07:12 PM IST