नाशिक हादरलं! Money Heist प्रमाणे 15 मिनिटांत लंपास केलं 50000000 रुपयांचं सोनं
Nashik Crime 5 Crore Gold Went Missing: एक ग्राहक आपले दागिने ठेवण्यासाठी आलेला असताना त्याने बॅक मॅनेजरसमोर लॉकर उघडलं असता आधीचे दागिने गायब असल्याचं लक्षात आलं. अशापद्धतीने केवळ एकाच नाही तर 222 लॉकरवर डल्ला मारण्यात आला.
May 6, 2024, 10:32 AM IST5000 कंत्राटी कर्मचारी भरणार; सरकारने खाजगी कंपनीला दिले 110 कोटींचे कंत्राट
वैद्यकीय विभागामार्फत राज्यातील वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, होमिओपॅथी महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये 5000 कंत्राटी कर्मचारी भरले जाणार आहेत.
Oct 3, 2023, 09:49 PM ISTपत्नी कर्मचारी असल्याचं दाखवत 10 वर्ष देत राहिला पगार; कंपनीची 4.2 कोटींची फसवणूक
Employee Sent Rs 3 Crore To Wife From Private Company: नोकरीवर नसलेल्या पत्नीला कर्मचारी दाखवून तिच्या खात्यावर दर महिन्याला पैसे जमा करण्याबरोबरच या व्यक्तीने स्वत:चा पगारही वाढवून घेतल्याचं समोर आलं आहे.
Aug 1, 2023, 08:45 AM ISTराज्यातील 'या' जिल्ह्यातील खासगी कंपन्यांना work to home चे आदेश, नक्की कारण काय?
खासगी कंपन्यांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे.
Jul 13, 2022, 07:32 PM ISTराज्यातील या 16 शहरातील वीज ग्राहकांना जबर झटका? राज्य सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत?
Electricity in maharashtra : राज्यातील वीज ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. आधीच कोरोना आणि महागाईने त्रस्त असलेल्या लोकांना आता विजेच्या वापरासाठी अधिक शुल्क भरावे लागू शकते.
Feb 15, 2022, 09:08 AM ISTबातमी तुमच्या कामाची! खासगी नोकरदारांसाठी खुशखबर, 'इतक्या' टक्क्यांनी वाढणार पगार
आर्थिक गाडं पूर्वपदावर येत असतानाची परिस्थिती निर्माण झाली असतानाच नोकरी करणाऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत
Jan 28, 2022, 08:03 PM ISTसिडकोचा गृह योजनेबाबत मोठा निर्णय
CIDCO housing News : सिडकोच्या ( CIDCO ) घरांना ग्राहकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ....
Oct 14, 2021, 07:58 AM ISTमुंबई | प्रायव्हेट कंपनीत १० टक्के कर्मचारी
Mumbai Private Company Started Working With 10 Percent Staff
Jun 8, 2020, 10:30 PM ISTमुंबई | धरणं खासगी क्षेत्राला देण्याचा निर्णय
मुंबई | धरणं खासगी क्षेत्राला देण्याचा निर्णय
State Government To Give Dam And Adjoining Land To Private Company For Tourism Development
एअर इंडियाचा ७६ टक्के हिस्सा विकणार सरकार, ९ महिन्यांपासून सुरू होती तयारी
सरकारने अर्नेस्ट अॅण्ड यंगला ट्रांजेक्शनन्स सल्लागार म्हणून नियूक्त करण्यात आले आहे. सरकार एअर इंडियाचा ७६ टक्के हिस्सा विकणार आहे.
Mar 28, 2018, 08:21 PM ISTपालिकेच्या दोन शाळा खासगी कंपनीला आंदण देण्याचा घाट
महापालिकेनं त्यांच्या दोन शाळा खासगी कंपनीला देण्याचा घाट घातलाय. जुनाट झालेल्या शाळा आणि तिजोरीत खडखडाट असल्याचं कारण देत औरंगाबाद महापालिकेनं हा खटाटोप चालवलाय... काय आहे हा सगळा प्रकार, पाहूयात हा रिपोर्ट...
Nov 7, 2017, 10:49 PM ISTमाहूल: समूद्रातील गाळाचा मासेमारीला फटका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 13, 2017, 07:05 PM ISTकोल्हापुरात खासगी कंपनीवर ग्रामस्थांचा हल्लाबोल, जाळपोळ
चंदगडच्या एव्हीएच कंपनीविरोधात ग्रामस्थांचा एल्गार, कंपनीवर ग्रामस्थांचा हल्लाबोल केला. यावेळी ग्रामस्थांनी कंपनीत तोडफोड करत गाड्याही जाळल्या. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंपनीच्या उत्पादनाला स्थगिती दिली आहे.
Mar 7, 2015, 08:40 PM ISTकोल्हापुरात कंपनीला ग्रामस्थांनी आग लावली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 7, 2015, 07:40 PM IST