psychiatrist

तरुण वयात विसर पडण्याची समस्या? मग डॉक्टरांनी सांगितलेले 'हे' उपाय नक्की ट्राय करा

वृद्धत्वाशी संबंधित विस्मरण हे सामान्य आहे, परंतु आजकालच्या तरुण पिढीतही छोट्या गोष्टी विसरण्याचा त्रास वाढत आहे. हे लक्षात घेतल्यास, यासाठी त्वरित मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरू शकतं. विस्मरणाच्या समस्येवर योग्य उपचार घेणं हे मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे.

 

Jan 8, 2025, 02:42 PM IST

जीवघेणा मोबाईल! इंटरनेट पाहून करायची फेस एक्सरसाईज, झालं भलतंच... 20 वर्षांच्या मुलीने उचललं टोकाचं पाऊल

Mobile Addiction : लहान मुलांना मोबाईलने विळखा घातला आहे. सध्या प्रत्येक लहान मुलांच्या हातात मोबाईल दिसतो. मोबाईलमुळे मुलं मैदानावरचे खेळही विसरलेत. याचा दुष्परिणाम मुलांच्या आरोग्यावर आणि मानसिकतेवर होऊ लागला आहे. 

Mar 25, 2024, 07:41 PM IST

डिप्रेशनमुळे आत्महत्येसारखं मोठं पाऊल उचललं जाऊ शकतं? पाहा तज्ज्ञ काय म्हणतायत

Nitin Desai Death : एन. डी. स्टुडीओमध्ये नितीन चंद्रकांत देसाईंनी ( Nitin Desai ) आत्महत्या केली आहे. त्यांच्या या जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टी हादरली आहे. दरम्यान यावेळी ते ताणतणावात असून डिप्रेशनमध्ये ( Depression ) गेल्याचा दावा करण्यात येतोय. 

Aug 2, 2023, 11:34 AM IST

तुमच्या मुलांना नैराश्य आलंय का? जाणून घ्या ही लक्षणं

नैराश्य असलेली मुले स्वतःहून काही बोलत नाहीत, सांगत नाहीत. त्यामुळे नैराश्य ओळखणं तसं खूप कठीण जातं. 

Apr 28, 2022, 07:21 PM IST

नैराश्य आल्यास हे उपाय नक्की करा, मानसोपचारतज्ञांचा सल्ला

'झी 24 तास' फेसबुक लाईव्हमध्ये मानसोपचारतज्ञ राकेश वरपे यांच्याशी संवाद

Jun 15, 2020, 03:24 PM IST

उमेदवारांना टेन्शन...अखेर मानसोपचार तज्ज्ञांची मदत

निवडणूका म्हणजे तणाव आलाच... तिकिटासाठी संघर्ष, प्रचाराची घाई, आरोप-प्रत्यारोप... सगळंच आलं..

Oct 10, 2019, 10:43 PM IST
Political Leaders Take Advice Of Psychiatrist In Election Tension PT3M16S

औरंगाबाद : निवडणूक काळात नेत्यांना मानसोपचार तज्ज्ञांची मदत

औरंगाबाद : निवडणूक काळात नेत्यांना मानसोपचार तज्ज्ञांची मदत

Oct 10, 2019, 10:20 PM IST

ठाण्यात महिला मानसोपचार तज्ज्ञाची आत्महत्या

मुलंही घरी नव्हती. घरी कुणीही नसल्याचं पाहून त्यांनी काल आत्महत्या केली आहे. 

Sep 3, 2017, 05:21 PM IST

धक्कादायक! ठाण्यात महिला मानसोपचार तज्ज्ञाची आत्महत्या

एका मानसोपचार तज्ज्ञानेच आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात घडला आहे. आत्महत्या केलेली मानसोपचार तज्ज्ञ ही महिला आहे. आजवर या तज्ज्ञाने मनोरूग्ण तसेच, मानसिकदृष्ट्या विकलांग असलेल्या असंख्य रूग्णांवर उपचार केले आहेत. श्रद्धा लाड असं या महिला मानसोपचार तज्ज्ञाचे नाव आहे.

Sep 3, 2017, 02:43 PM IST