पुण्यातील ड्रग माफिया ललित पाटील प्रकरणात मोठी कारवाई; ससून हॉस्पिटलचे डीन संजीव ठाकूर निलंबीत
ससून हॉस्पिटलचे डीन संजीव ठाकूर यांना पदावरून हटवलं आहे. माजी डिन विनायक मानेंनी मॅटमध्ये केली होती तक्रार. ललित पाटील प्रकरणीही ठाकूरांबाबत तक्रारी आहेत.
Nov 10, 2023, 11:24 PM IST