गतीमंदांसाठी एक आगळा वेगळा लग्नसोहळा....
पुण्यात एक अनोखा विवाह सोहळा रंगला. हा विवाह सोहळा होता बाहुला-बाहुलीचा. आणि तो आयोजित करण्यात आला होता गतिमंद मुलांसाठी. अगदी खऱ्या खुऱ्या लग्न सोहळ्याला लाजवेल असा हा सोहळा झाला.
Apr 24, 2012, 09:59 AM ISTपुण्यात एक अनोखा विवाह सोहळा रंगला. हा विवाह सोहळा होता बाहुला-बाहुलीचा. आणि तो आयोजित करण्यात आला होता गतिमंद मुलांसाठी. अगदी खऱ्या खुऱ्या लग्न सोहळ्याला लाजवेल असा हा सोहळा झाला.
Apr 24, 2012, 09:59 AM ISTBy accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.