महिनाभर काम करुन मिळायचे 6 हजार, उभारली 44 हजार कोटींची कंपनी; फॅक्टरी वर्करच्या मुलाचं 'असं' बदललं आयुष्य
Jaynti Kanani Success Story: जयंती यांना कधीकाळी महिन्याकाठी 6 हजार रुपये इतका पगार मिळायचा. पदोपदी त्यांना अडचणींचा सामना करावा लागला.
Jul 27, 2024, 02:25 PM ISTढाब्यावर 4 रुपये पगारात केलं 2 वर्षे काम, सुरेश पुजारी 'असे' बनले 22 रेस्तरॉंचे मालक; गरिबीतून उभारलं विश्व!
Sukh Sagar Success Story : सुरेश पुजारी हे सध्याचे यशस्वी उद्योजक आहेत. पण यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
Jun 22, 2024, 02:55 PM ISTहाती फुटकी कवडी नसताना विश्व निर्माण करणारे जगातील 8 उद्योगपती
Rags to Riches: राल्फ लॉरेन यांनी फॅशन इंडस्ट्रीत खळबळ माजवली. त्यांचा पोलो ब्रॅण्ड अमेरिकेला रिप्रेझेंट करतो. स्टारबक्स ही हावर्ड स्क्लूल्ड्झ यांच्या डोक्यातून आलेली कल्पना. छोट्याश्या कॉफीत दडलेली मोठी संधी त्यांनी हेरली आणि मोठा व्यवसाय उभारला. युक्रेनच्या जॅन कोम यांनी मित्रासोबत मिळून व्हॉट्सअॅपची निर्मिती केली. काही काळाने त्यांनी मोठ्या किंमतीत त्याची फेसबुकला विक्री केली.
May 3, 2024, 05:36 PM IST