काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिलासा नाही, सूरत कोर्टाने याचिका फेटाळली
Rahul Gandhi Modi Surname Case : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सूरत कोर्टाकडून पुन्हा एकदा झटका बसला आहे. सूरत सत्र कोर्टाकडून राहुल गांधी यांना दिलासा मिळालेला नाही. राहुल गांधी यांची शिक्षा कायम राहणार असल्याचा निर्णय कोर्टाने दिला आहे.
Apr 20, 2023, 11:29 AM ISTRahul Gandhi : "राहुल गांधींना शिक्षा देणाऱ्या न्यायाधीशाची जीभ कापून टाकू"; काँग्रेस नेत्याची धमकी
Rahul Gandhi : मानहानी प्रकरणात काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांना कोर्टाने दोषी ठरवले होते. त्यानंतर शिक्षेविरोधात राहुल गांधींनी आज सूरत कोर्टात अर्ज दाखल केला. कोर्टाने राहुल यांना जामीन मंजूर करताना सध्या शिक्षेला स्थगिती देत त्यांना जामीन मंजूर केला आहे
Apr 8, 2023, 04:19 PM ISTRahul Gandhi Disqualification : तुरुंगवासाच्या शिक्षेला राहुल गांधींचे थेट आव्हान; कोर्टात उपस्थित राहण्याची शक्यता
Rahul Gandhi Disqualification : मानहानी खटल्यात दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी आता सुरत सत्र न्यायालयात शिक्षेला आव्हान देणार आहेत. सोमवारी राहुल गांधी हे स्वतः कोर्टात उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Apr 3, 2023, 10:15 AM ISTRahul Gandhi | राहुल गांधींवरील कारवाईच्या निषेधार्थ संसद प्रांगणात विरोधकांचे आंदोलन
Congress President Mallikarjun Kharge On Protest Against Rahul Gandhi Disqualification
Mar 27, 2023, 01:55 PM IST"कडक उन्हात वडिलांच्या अंत्ययात्रेमागे माझा भाऊ....", प्रियांका गांधींनी सांगितली 32 वर्ष जुनी आठवण
Priyanka Gandhi on Rahul Gandhi: राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द केल्यानंतर दिल्लीत आयोजित संकल्प सत्याग्रहदरम्यान (Sankalp Satyagrah) प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. केंद्र सरकार गेल्या कित्येक वर्षांपासून एका कुटुंबाचा अपमान करत असताना त्यांचं सदस्यत्व मात्र कायम राहतं अशी टीका यावेळी त्यांनी केली.
Mar 26, 2023, 02:09 PM IST
Video | राहुल गांधींवरील कारवाईवरुन काँग्रेस आक्रमक; पुण्यात अनोखं आंदोलन
Pune Nashik Congress Protest Against Rahul Gandhi Disqualification
Mar 25, 2023, 02:25 PM ISTRahul Gandhi Disqualification: "मी गांधी आहे, सावरकर नाही", मोदींचा उल्लेख करत राहुल गांधींचं मोठं विधान
Rahul Gandhi Disqualification: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी खासदारकी रद्द झाल्यानंतर पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. यावेळी त्यांनी आपण माफी मागणार नसल्याचं सांगत आपण गांधी आहोत, सावरकर (Veer Savarkar) नाही असं विधान केलं. यामुळे पुन्हा एकदा सत्ताधारी त्यांना लक्ष्य करण्याची शक्यता आहे.
Mar 25, 2023, 02:03 PM IST
VIDEO | राहुल गांधी यांच्याआधी 'या' नेत्यांनाही गमवावं लागलं आपलं पद!
Before Rahul gandhi List Of MLAs And MPs Disqualify
Mar 25, 2023, 01:25 PM ISTRahul Gandhi : अदानी आणि मोदी यांचे नाते काय..., 20 हजार कोटी कोणाचे ? - राहुल गांधी
Rahul Gandhi PC : लोकशाहीवर आक्रमण होत आहे. मोदी आणि अदानी यांचे नाते काय आहे? मी यापुढे सवाल विचारणार आहे. मला संसदेत बोलू दिले जात नाही. मी प्रश्न विचारणे सोडणार नाही. अदानी यांना 20 हजार कोटी कोणी दिली. हे पैसे कोणाचे आहेत, असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा विचारला आहे. त्यांनी भाजपला थेट आव्हान दिले आहे.
Mar 25, 2023, 01:19 PM ISTVIDEO | खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांच्यासमोर कोणते पर्याय?
Advocate Ujjwal Nikam On Rahul Gandhi Disqualification
Mar 25, 2023, 01:15 PM ISTPolitical News । राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाची माफी मागावी - आशिष देशमुख
Ashish Deshmukh on Rahul Gandhi Disqualification
Mar 25, 2023, 01:00 PM ISTCongress : बाळासाहेब थोरात संतापले, म्हणाले आमच्याकडेही जोडे आहेत?
Rahul Gandhi Disqualification : राहुल गांधी यांच्या फोटोला जोडेमारो आंदोलन करण्यात आले होते. त्याविरोधात सभागृहात काँग्रेसने आज आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी सरकार काहीही कारवाई करत नसल्याने महाविकास आघाडीने या संदर्भात सभात्याग केला, अशी माहिती थोरात यांनी दिली.
Mar 25, 2023, 12:32 PM ISTOpposition Protest On Vidhimandal Stair | विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधाकांचे मूक आंदोलन, तोंडाला काळी पट्टी बांधून सरकारचा निषेध
Opposition leaders Protest On Vidhimandal Stair against rahul gandhi disqualification
Mar 25, 2023, 12:10 PM ISTRahul Gandhi Disqualification : राहुल गांधी यांच्यावर कारवाई; वायनाड येथे 'काळा दिवस', तर महाराष्ट्रात तीव्र आंदोलन
Rahul Gandhi Disqualification : राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्य रद्द केल्याच्या निषेधार्थ वायनाड येथे 'काळा दिवस' पाळण्यात येणार आहे. तर राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यामुळे काँग्रेसने देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. सोमवारी महाराष्ट्र राज्यात काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात येणार आहे.
Mar 25, 2023, 11:50 AM ISTRahul Gandhi : खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांची आज पत्रकार परिषद
Rahul Gandhi PC : खासदारकी रद्द झाल्यावर आज काँग्रेस नेते राहुल गांधी पत्रकार परिषद घेणार आहेत. खासदारकी रद्द झाल्यावर राहुल गांधी यांची ही पहिली पत्रकार परिषद आहे. दरम्यान, काँग्रेसकडून जनआंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. राहुल गांधीप्रश्नी पक्ष त्यांच्या पाठिशी ठाम आहे. कारवाईविरोधात आवाज उठविण्यात येणार आहे, असे काँग्रेसने स्पष्ट केलेय.
Mar 25, 2023, 09:16 AM IST