श्रद्धा कपूर बनणार 'नागिन', चित्रपटासंदर्भात मोठी अपडेट; लवकरच शूटींग सुरु होणार
श्रद्धा कपूर आपल्या आगामी सुपरनॅचरल थ्रिलर चित्रपट 'नागिन' साठी तयारी करत आहे. हा चित्रपट तिच्या 'स्त्री 2'च्या यशानंतर चाहत्यांना एक मोठा अनुभव देणार असल्याची चर्चा आहे. 'नागिन' चित्रपटाची स्क्रिप्ट तयार करण्यास तीन वर्षांचा काळ लागला आणि त्याची चर्चा आतापर्यंत जोरात सुरू होती.
Jan 16, 2025, 03:06 PM ISTश्रद्धा कपूरच्या मोबाईलचा वॉलपेपर झाला कॅमेऱ्यात कैद, 'तो' तरुण नेमका कोण?
श्रद्धा कपूर सध्या तिच्या फोनच्या वॉलपेपरमुळे प्रचंड चर्चेत आहे. चाहत्यांनी त्वरित तिच्या वॉलपेपरवरील फोटोला पहिलं आणि काही तासातच या फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. या फोटोमध्ये श्रद्धा आणि तिचा कथित बॉयफ्रेंड एकत्र दिसत आहेत. परंतु नक्की कोण आहे ते पाहुयात.
Jan 13, 2025, 06:06 PM IST
श्रद्धा कपूरचा ब्रेकअप? बॉयफ्रेंडसह त्याच्या कुत्र्यालाही केलं अनफॉलो, युजर म्हणाले, 'ओ स्त्री...'
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने (Sharaddha Kapoor) प्रियकर राहुल मोदीला (Rahul Mody) इंस्टाग्रामला (Instagram) अनफॉलो केलं असल्याने त्यांच्या ब्रेकअपची चर्चा रंगली आहे. श्रद्धा कपूरचा 'स्त्री 2' (Stree 2) चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.
Aug 5, 2024, 05:37 PM IST
अखेर सत्य समोर...! श्रद्धा कपूर घेतेय बॉयफ्रेंडसोबत सुट्ट्यांचा आनंद?
Shraddha Kapoor Relationship With Rahul Mody : आता राहुल आणि श्रद्धाच्या नात्यावर शिक्कामोर्तब करणारे फोटो समोर आले आहेत.
May 16, 2024, 07:14 PM ISTश्रद्धा कपूरनं रुमर्ड बॉयफ्रेंडसोबतच्या नात्यावर केला शिक्का मोर्तब! पोस्टमुळे चर्चांना उधान
Shraddha Kapoor Rumourd Boyfriend : श्रद्धा कपूरनं शेअर केलेल्या पोस्टनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे...
Mar 25, 2024, 01:53 PM ISTकोण आहे श्रद्धा कपूरचा कथित बॉयफ्रेंड? पहिल्यांदाच दिसले एकत्र
Who is Shraddha Kapoor's Boyfriend Rahul Mody : श्रद्धा कपूरचा कथित बॉयफ्रेंड नक्की करतोय काय तुम्हाला माहितीये का? चला तर मग जाणून घेऊया.
Mar 3, 2024, 10:33 AM IST