रायगडमध्ये 'निसर्ग' चक्रीवादळानंतरची शांतता
या चक्रीवादळाच्या तडाख्यात काहींना आपले प्राण गमवावे लागले.
Jun 4, 2020, 07:24 AM IST
रायगड | महाराज असते तर यांचा कडेलोट केला असता
रायगड | महाराज असते तर यांचा कडेलोट केला असता
Dec 28, 2019, 01:45 PM ISTरायगड | क्रिप्झो कंपनीत सिलेंडरचा स्फोट
रायगड | क्रिप्झो कंपनीत सिलेंडरचा स्फोट
Nov 16, 2019, 08:20 PM ISTदीड दिवसांच्या बाप्पांना वाजतगाजत निरोप; पावसाचीही दमदार हजेरी
राज्यात गणेशोत्सवातचा उत्साह शिगेला
Sep 4, 2019, 07:31 AM ISTसपना चौधरीच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी; पोलिसांकडून लाठीचार्ज
कार्यक्रमात संतप्त प्रेक्षकांकडून दगडफेक करण्यात आली.
Feb 7, 2019, 01:49 PM ISTकामगारांचा रिलायन्स विरूद्ध आंदोलनाचा इशारा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 16, 2015, 10:14 AM ISTकोंढाणे धरणाच्या घोटाळ्याप्रकरणी चार अधिकाऱ्यांचं निलंबन
राज्यातल्या सिंचन घोटाळ्याप्रकरणी युती सरकारनं कारवाईचा धडाका सुरू केल्याचं चित्र दिसतंय. याची सुरूवात कोंढाणे धरण घोटाळ्यापासून सुरू करण्यात आलीय. कोंढाणे धरणाच्या घोटाळ्याप्रकरणी सिंचन खात्याच्या चार अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी नागपुरात ही घोषणा केली.
Dec 17, 2014, 09:18 PM ISTरायगडमध्ये आणखी एका कुटुंबावर बहिष्कार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 26, 2014, 08:55 PM ISTअखेर रायगडावर वीज आली...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 27, 2014, 10:03 PM ISTगुरूकुलमध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यांवर संचालकाकडून लैंगिक अत्याचार
छत्तीसगढच्या रायपूरमध्ये एका गुरूकुलमध्ये आश्रम संचालकावर विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. मुलांच्या पालकांनी याविरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय.
May 6, 2014, 11:46 AM ISTरायगडमध्ये तटकरे विरूद्ध तटकरे, घड्याळ विरुद्ध घड्याळ!
रायगडमध्ये तटकरे विरूद्ध तटकरे अशी एक रंगतदार लढत रंगणार आहे. या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप आणि शिवसेना अशी तिरंगी लढत रंगणार आहे. मात्र अगदी शेवटच्या क्षणाला अपक्ष म्हणून सुनील शाम तटकरे या नावाच्या व्यक्तीनंही उमेदवारी अर्ज दाखल केलाय. सुनील तटकरे यांच्याशी असलेल्या नामसाधर्म्यामुळे इथं एक वेगळीच रंगत निर्माण केलीय.
Apr 9, 2014, 03:44 PM ISTकाँग्रेस-राष्ट्रवादीचा फॉर्म्यूला बदलला!
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचा फॉर्म्युला बदलला गेलाय. आता काँग्रेस २७ तर राष्ट्रवादी काँग्रेस २१ जागांवर निवडणूक लढवणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसनं एक पाऊल मागे जात हातकणंगलेची जागा काँग्रेससाठी सोडलीय.
Mar 8, 2014, 08:02 PM IST