railway passengers

आणखी किती सहन करायचं? 'या' तारखेला रेल्वे प्रवासी काळ्या फिती बांधून प्रवास करणार

Central Railway : मध्य रेल्वेच्या ढिसाळ नियोजनाविरोधात  येत्या २२ ऑगस्ट रोजी सर्व प्रवासी संघटना, सामाजिक संस्था, प्रवासी, राजकीय नेते काळी फिती बांधून रेल्वेतून प्रवास करणार आहेत. यासंदर्भात 10 ऑगस्टच्या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे.

Aug 9, 2024, 08:56 PM IST

मुंबई- पुणे प्रवास करणाऱ्यांना मुसळधार पावसाचा फटका; 'या' लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द

Mumbai Rain Update:  मुंबई-ठाणे भागात काल रात्रीपासून जोरदार सरी कोसळत आहेत. जोरदार पावसामुळे मुंबई ठाण्याच्या विविध भागात पाणी साचलंय. 

Jul 8, 2024, 07:27 AM IST

मुंबई ते नागपूर हा प्रवास आता अवघ्या साडेतीन तासांत

Mumbai Nagpur Bullet Train:प्रस्ताव फेब्रुवारीतच सादर झाल्याची माहिती समोर येत आहे. ताशी 350 किमी वेगाने ही बुलेट ट्रेन धावेल. बुलेट ट्रेनचा 68 टक्के भाग हा समृद्धी महामार्गाला समांतर असेल. प्रकल्पाचा खर्च 1 लाख 70 हजार कोटींच्या घरात जाण्याचा अंदाज आहे. 

Sep 6, 2023, 11:22 AM IST

Indian Railways: कोट्यावधी प्रवाशांसाठी रेल्वेचे गिफ्ट, वंदे भारतसह सर्व गाड्यांसंदर्भात मोठा निर्णय

देशातील कोट्यावधी रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. तुम्हीही ट्रेनने प्रवास करत असाल तर ही बातमी ऐकून तुम्हाला आनंद होईल. भारतीय रेल्वेने भाड्यात २५ टक्क्यांपर्यंत कपात करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

Jul 8, 2023, 03:16 PM IST

Mega block : रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या मेगाब्लॉक

रविवारी घराबाहेर पडताय, मग मेगाब्लॉकमुळे बदलेले रेल्वेच वेळापत्रक एकदा पाहून घ्या  

Jul 23, 2022, 09:00 PM IST

रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी; जनशताब्दी रद्द तर गोदावरी एक्स्प्रेस बंद

Indian Railway : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी. काही दिवसांसाठी जनशताब्दी (Janshatabdi Railway) आणि गोदावरी एक्स्प्रेस (Godavari Express) रद्द करण्यात आली आहे.  

May 28, 2022, 10:25 AM IST

रेल्वेने एका चुकीवर प्रवाशांकडून 100 कोटींहून अधिक वसूल केले, तुमच्याकडूनही चुकून असं होतंय का?

दूरच्या प्रवासासाठी स्वस्त आणि मस्त प्रवास म्हणजे रेल्वे प्रवास. अनेक जण लांबच्या प्रवासासाठी रेल्वे प्रवासाला पसंती देतात. 

Dec 7, 2021, 09:19 PM IST

Railway News : प्रवाशांसाठी खुशखबर, ट्रेनमध्ये 'ही' सुविधा पुन्हा सुरु होणार

कोरोना काळात भारतीय रेल्वेने या सेवांवर बंदी घातली होती.

Nov 19, 2021, 09:32 PM IST

Mumbai Local : पश्चिम आणि हार्बर रेल्वेवरील प्रवाशांसाठी महत्वाची बातमी

Mumbai local News : पश्चिम आणि हार्बर रेल्वेवरील ( Harbor Railway) प्रवाशांसाठी महत्वाची बातमी.  

Oct 21, 2021, 10:02 AM IST

रेल्वे प्रवाशांसाठी Good News ! या एक्स्प्रेससह 32 गाड्या पुन्हा सुरू

कोरोना विषाणूच्या (Coronavirus) साथीमुळे थांबलेल्या गाड्या पुन्हा रुळावर  आणण्याचा भारतीय रेल्वेचा (Indian Railways) प्रयत्न आहे.  

Jul 5, 2021, 06:52 AM IST
Central Railway Collect Seven And Half Crore From Without Ticket Railway Passengers PT3M7S

VIDEO । मध्य रेल्वेकडून साडेसात कोटी रुपयांची दंड वसूली

Central Railway Collect Seven And Half Crore From Without Ticket Railway Passengers

Mar 14, 2021, 12:40 PM IST