'मोनो' मधील तो जीवघेणा प्रसंग, जीव घेतला की डोळे उघडणार का?
मोनोचा सावळा गोंधळ. जिवावर बेतणार?
Sep 6, 2019, 04:10 PM ISTपश्चिम महाराष्ट्र, गडचिरोलीत मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण
राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे.
Sep 6, 2019, 01:33 PM ISTपावसाने मुंबई लोकल बंद; देवदर्शनात मग्न असणाऱ्या रेल्वेमंत्र्यांना उशिराने जाग
देवदर्शनात मग्न असणारे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना काल उशिरा जाग आली.
Sep 6, 2019, 11:25 AM ISTमुंबई । ...तोपर्यंत मुंबई तुंबणारच, मिठी नदीचे करायचे काय?
तोपर्यंत मुंबई तुंबणारच, मिठी नदीचे करायचे काय?
Sep 6, 2019, 10:35 AM ISTकोल्हापुरात मुसळधार पाऊस, पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर
कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे.
Sep 6, 2019, 09:32 AM ISTभांडुपमध्ये विकली जातेय गटाराच्या पाण्यात धुतलेली भाजी
या परिसरात रस्त्याखाली शौचालयाचे चेंबर आहे
Sep 5, 2019, 11:24 PM ISTमुंबई| पावसाचे पाणी उपसताना दोन सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू
Mumbai Two Bmc Workar death on Duty 05 Sep 2019
Sep 5, 2019, 09:05 PM ISTमुंबईसह उपनगरात पावसाची विश्रांती; जाणून घ्या काय आहे रेल्वे सेवांची परिस्थिती
तीन दिवसांपासून सलग कोसळणाऱ्या पावसाने मुंबई आणि उपनगरांना चांगलंच झोडपून काढलं
Sep 5, 2019, 07:08 AM ISTमुंबई । ३६ तासांत मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज
मुंबई आणि उपनगर परिसरात पावसाने सकाळी ८ नंतर पुन्हा जोर धरला आहे. मुसळधार पाऊस कोसळत आहे. येत्या ३६ तासांमध्ये मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
Sep 4, 2019, 02:35 PM ISTमुंबई । मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस
मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढला असून समुद्र किनारी न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह उपनगरात जोरदार मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
Sep 4, 2019, 02:30 PM ISTमुंबई । मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली, नागरिकांना इशारा
मुंबईतील मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे दहिसर येथील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Sep 4, 2019, 02:25 PM ISTरायगड । नागोठणे, महाड परिसरातील सखल भागात पूरस्थिती
रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा दिसून येत आहे. पावसामुळे जिल्ह्याचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे नदी किनाऱ्यांवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. अंबा, सावित्री नद्यांनी बुधवारी सकाळी धोका पातळी ओलांडली, त्यामुळे नागोठणे आण महाड परिसरातील सखल भागात पूरस्थिती निर्माण झाली.
Sep 4, 2019, 02:15 PM IST