raj babbar on not being invite to prateiks wedding

'पुरुष काय लग्न करत राहतात, त्यांना...', मुलगा प्रतिक बब्बरने लग्नाचं निमंत्रण न दिल्याने राज बब्बर स्पष्टच बोलले

बॉलिवूड अभिनेता प्रतीक बब्बरने (Prateik Babbar) नुकतंच त्याची प्रेयसी प्रिया बॅनर्जीशी (Priya Banerjee) काही मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न केलं आहे. 

 

Feb 19, 2025, 02:28 PM IST