raj thackeray

'मग ती व्यक्ती कितीही मोठी असू द्या...' संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

'राज्याच्या बाहेरून गुंड प्रवृत्तीची लोकं आणून गडबड करायची' 

May 3, 2022, 03:19 PM IST

Raj Thackarey : राज ठाकरे यांच्या भाषणाबाबत आजच कारवाई... पोलीस महासंचालकांचा इशारा

अक्षय तृतीया आणि ईदच्या सर्व जनतेला शुभेच्छा आहेत. राज्यात सामाजिक सलोखा कायम ठेवावा. कायद्याची अंमलबजावणी करणे ही पोलिसांची जबाबदारी आहे.

May 3, 2022, 01:55 PM IST

भोंग्याविरोधातील आंदोलनावर मनसे ठाम, पत्रक काढून करणार आवाहन

मनसे पदाधिकाऱ्यांना घरी जाऊन पोलिसांची नोटीस, दडपशाही सुरु असल्याचा मनसेचा आरोप

May 3, 2022, 01:47 PM IST

अजित पवार यांचा राज ठाकरेंना जोरदार टोला, कोण तुकडोजीराव विचारतोय महाराजांबद्दल?

 Ajit Pawar On Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.  

May 3, 2022, 11:38 AM IST

Raj Thackeray : राज ठाकरे यांची 'या' खासदाराने काढली लायकी.. म्हणाले ती चूक केली केली...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आम्ही इफ्तार पार्टीला बोलवून.. मैत्रीचा हात पुढे केला होता. पण...

May 3, 2022, 11:37 AM IST

राज ठाकरे यांच्याकडून मोठ्या निर्णयाची शक्यता, शिवतीर्थावर हलचालींना वेग!

Loudspeaker Controversy and Hanuman Chalisa : भोंग्यांबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज काय भूमिका मांडणार, याची उत्सुकता लागली आहे. मनसे पदाधिकाऱ्यांची शिवतीर्थवर महत्त्वाची बैठक होणार आहे.  

May 3, 2022, 10:58 AM IST