raj thackeray

टिळकांनी नाही तर यांनी बांधली छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी, पाहा छगन भुजबळ काय म्हणतात?

Chhagan Bhujbal On Raj Thackeray : लोकमान्य टिळक यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी बांधलेली नाही. टिळक यांनी जमा केलेला निधी बँकेतच बुडाला. टिळक दोन वेळेस गेले पण त्यांना समाधी सापडली नाही. इतिहासकारांचे दाखले देत भुजबळांने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. 

May 2, 2022, 01:46 PM IST
Maharashtra is not in a position to impose presidential rule - Ulhas Bapat PT2M22S

राज ठाकरे यांनी राज्यातील तमाशा थांबवावा - नाना पटोले

Nana Patole on Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यांवरुन दिलेल्या अल्टिमेटमचा काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी खरपूस समाचार घेतला आहे.  

May 2, 2022, 10:47 AM IST

भोंगे उतरवा अन्यथा, 4 तारखेपासून ऐकणार नाही, राज ठाकरे यांचा इशारा

'प्रेमाने समजावून सांगा, अन्यथा काय ते एकदा होऊन जाऊ द्या'

May 1, 2022, 09:03 PM IST