Raj Thackeray : मनसे अध्यक्षांना धमकीचा फोन, सुरक्षा वाढवण्याची मागणी
मनसे अध्य़क्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक असताना त्यांना धमकीचा फोन आला आहे.
Apr 18, 2022, 03:49 PM ISTनाना पटोले यांचे हनुमान चालीसा वरून मोठं विधान, म्हणाले...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या हनुमान चालीसा भूमिकेवरून नाना पटोले यांनी एक मोठं विधान केलंय.
Apr 18, 2022, 03:27 PM ISTकाँग्रेसच्या मंत्र्यांमध्ये फेरबदल? सतेज पाटील यांना बढती? नाना पटोले यांनी दिलं हे उत्तर
कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री पाटील यांचा विजय झाला. यामुळे गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांना बढती मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हे उत्तर दिलंय.
Apr 18, 2022, 02:39 PM IST
आताची मोठी बातमी! राज ठाकरे यांना विशेष सुरक्षा पुरवली जाणार?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची तारीख घोषित केली आहे, त्यानंतर आता
Apr 18, 2022, 01:43 PM ISTमनसेच्या भोंग्याला नाशिक पोलिसांची नकार 'घंटा'
Nashik police On Hanuman Chalisa and Bhonga : आता बातमी आहे मनसेच्या भोंग्यांबाबतची. मनसेच्या भोंग्यांवर नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी चाप लावला आहे.
Apr 18, 2022, 09:27 AM ISTVIDEO | राज ठाकरे यांची सभा, आदित्य ठाकरे यांचा टोला
Aditya Thackeray Reverts To Raj Thackeray Rally In Aurangabad
Apr 17, 2022, 10:55 PM ISTVIDEO | नवनीत राणा यांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान
Amravati MP Navneeth Rana Praise Raj Thackeray
Apr 17, 2022, 10:20 PM ISTVIDEO | भोंग्यावरुन सेना-मनसे आमने-सामने
Raj Thackeray Sanjay Raut And Devendra Fadnavis On New Ultimatum
Apr 17, 2022, 09:55 PM ISTVIDEO | राज ठाकरे यांच्या 2 मोठ्या घोषणा
MNS Chief Raj Thackeray Two Important Announcement 17 April 2022
Apr 17, 2022, 09:20 PM IST'आ रहे है भगवा धारी' मनसेकडून अयोध्या दौऱ्याची जोरदार तयारी
अंगावर भगवी शाल, राज ठाकरेंच्या नव्या लूकची चर्चा
Apr 17, 2022, 07:01 PM IST'छेडेंगे तो छोडेंगे नही' म्हणणारा PFI नेता फरार, धमकी भोवणार
धमकीचं वक्तव्य करणारा PFI नेता फरार, शोध मोहीम सुरू
Apr 17, 2022, 06:29 PM ISTDevendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस म्हणतात... कोल्हापूर जिंकूच, पण ते का फ्रस्टेटेड?
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीतील पराभवानंतर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलीय.
Apr 17, 2022, 06:27 PM ISTशिवसेना आमदार म्हणतात, 'पहिले मंदिर, फिर सरकार' ही आमची भूमिका, तुमचं काय?
मुंबई, ठाणे, पुणे या शहरानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला मोर्चा औरंगाबादकडे वळविला आहे.
Apr 17, 2022, 06:00 PM ISTraj thackeray : राज ठाकरे हा तर 'दंगली'... भुजबळ यांची टीका
मस्जिदीवर असणाऱ्या भोंग्याच्या भूमिकेवरून राज ठाकरे यांच्यावर टीका होत आहे. त्यात आता राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी त्यांना सल्ला दिलाय. राज यांनी चुलत भावाला...
Apr 17, 2022, 04:41 PM IST
अयोध्येच्या मुद्यावरून महाराष्ट्रात 'आदी' कुणाचे 'राज'
अयोध्यावरून पुन्हा एकदा राजकारण सुरु झालंय. आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे अयोध्यावारी करणार आहेत.
Apr 17, 2022, 03:25 PM IST