raj thackeray

मला रांगोळी आवडत नाही? राज ठाकरे यांनी सांगितलं हे कारण

महाराजांची जयंती एक दिवस नव्हे तर वर्षाचे ३६५ दिवस साजरी करावी असे त्यांचे कर्तृत्व आहे, असे प्रतिपादन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.

Feb 19, 2022, 12:49 PM IST

'धन्यवाद, राज साहेब'! रेल्वेची रखडलेली भरती पूर्ण; उमेदवारांनी मानले आभार

मुंबईतील एसी लोकलचे मोटरमन आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला आले होते. महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे वाहतूक सेनेचे शिष्टमंडळ राज यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहचले. 

Feb 18, 2022, 01:12 PM IST

Raj Thackeray : 'हिंदू हृदयसम्राट' पोस्टरवरुन पक्षानं काढलं फर्मान, कार्यकर्त्यांना दिल्या या सूचना

काल घाटकोपरमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांच्या पोस्टरवर त्यांना हिंदूहृदय सम्राट असा उल्लेख केला होता. ज्यावरुन आज पक्षाने कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत.

Feb 15, 2022, 09:43 PM IST

मनसेचं 'हिंदु कार्ड', राज ठाकरेंचा 'हिदूहृदयसम्राट' उल्लेख असलेले पोस्टर्स

मुंबईतल्या घाटकोपरमध्ये लावण्यात आलेल्या या पोर्स्टसची जोरदार चर्चा रंगली आहे

Feb 14, 2022, 03:14 PM IST

मनसेचं ठरलं, किंग मेकर नाही तर किंग बनणार !

MNS prepares for municipal elections : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगामी महापालिका निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. त्याची तयारीही सुरु केली आहे. 

Feb 10, 2022, 02:53 PM IST

लता दीदी आणि ठाकरे कुटुंबीयांचं असं होतं भावनिक नातं

बाळासाहेबांच्या अनामिक नात्याच्या बहिणीला अखेरचा मुखाग्नी देण्यासाठी संपूर्ण ठाकरे कुटुंबीय उपस्थित आहे. तिथली सारी व्यवस्था पाहत आहे... काय आहे त्यांच्यात भावनिक नातं?

 

Feb 6, 2022, 03:45 PM IST

Lata Mangeshkar Health | लता दीदींच्या तब्येतीबाबत आशा भोसले काय म्हणाल्या?

लता दीदींची तब्येत कशी आहे, याबाबतची माहिती त्यांच्या भगिणी आणि गायिका आशा भोसले (Asha Bhosale)  यांनी दिली आहे.

 

Feb 5, 2022, 09:02 PM IST

'काठी न् घोंगडं घेऊ द्या की रं, मला बी पालिकेत येऊ द्या की रं'

कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव खास, पहा धनगरी वेशातला राज ठाकरे यांचा लूक

Feb 2, 2022, 02:22 PM IST

मुंबई महापालिका निवडणूक : राज ठाकरे यांचा निवडणुकीबाबत मोठा निर्णय

Raj Thackeray's big decision regarding elections : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) निवडणुकीच्या तयारीला जोरदार लागली आहे. त्यासाठी आढावा बैठकीवर जोर देण्यात येत आहे.  

Feb 2, 2022, 02:10 PM IST
Mumbai Ground Report MNS Chif Raj Thackeray To Meet Party Leaders At MIG Club PT1M30S

Video : मनसे अध्यक्ष राज ठाकरे साधणार पदाधिकाऱ्यांशी संवाद

Mumbai Ground Report MNS Chif Raj Thackeray To Meet Party Leaders At MIG Club

Feb 2, 2022, 11:55 AM IST

मनसेचे 'अमित पर्व'; आगामी काळ असणार आव्हानात्मक...

MNS leader Amit Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) युवा नेतृत्व अमित राज ठाकरे. ( Amit Thackeray) उद्या 23 जानेवारी रोजी त्यांच्या राजकीय कारकीर्दीला दोन वर्ष पूर्ण होत आहे. या द्वितीय वर्षपूर्तीनिमित्ताने एक चर्चा सुरु झाली आहे.  

Jan 22, 2022, 03:30 PM IST