पुणे : राज ठाकरे यांची पुन्हा फटकेबाजी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 16, 2016, 09:57 PM ISTहेल्मेट सक्ती कंपनीच्या फायद्यासाठी- राज ठाकरे
हेल्मेट सक्ती कंपनीच्या फायद्यासाठी- राज ठाकरे
Feb 6, 2016, 07:01 PM ISTहेल्मेट सक्ती कंपनीच्या फायद्यासाठी- राज ठाकरे
राज्यभरामध्ये हेल्मेट सक्ती लागू झाल्यानंतर, पुण्यामध्ये राजकीय पक्षांकडून हेल्मेट सक्तीला विरोध होत आहे. हेल्मेट सक्तीच्या या वादात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही उडी घेतली आहे.
Feb 6, 2016, 05:55 PM ISTविलेपार्ले : राज ठाकरे यांची दुर्घटना स्थळाला भेट
राज ठाकरे यांची दुर्घटना स्थळाला भेट
Jan 30, 2016, 10:52 PM ISTसेनेच्या ओपन स्पेस धोरणाला राज ठाकरेंचा विरोध
सेनेच्या ओपन स्पेस धोरणाला राज ठाकरेंचा विरोध
Jan 15, 2016, 09:58 PM ISTमुंबईतील मोकळ्या जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव : राज ठाकरे
येथील मोकळ्या जागा खासगी बिल्डरांच्या घशात घालण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कडाडून विरोध केला आहे. आम्ही स्वाक्षरी मोहीम सुरु करत आहोत. ही मोहीम सर्वपक्षीय असेल. यात राजकारण नसेल. मात्र, जर याकडे लक्ष दिले गेले नाही तर आंदोलन पुकारण्यात येईल, अशा इशारा राज यांनी दिला.
Jan 15, 2016, 03:55 PM ISTमुंबईतील मोकळ्या जागेबाबत राज ठाकरे आक्रमक, आंदोलनाचा इशारा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 15, 2016, 02:06 PM ISTराज लेक्चर विसरले, आता फक्त प्रेम ओतू जातंय...
मनसे पक्षाला विधानसभा निवडणुकीत एक जागा मिळाली. सुरूवातीला या पूर्वी झालेल्या विधानसभेत, मनसेचे अकरा आमदार निवडून आले होते.
Jan 12, 2016, 06:01 PM ISTराज ठाकरे काढणार 'डिजीटल मॅगझीन'
गेल्या काही दिवसांपासून माझा माध्यमात उतरणाऱ्याचा विचार सुरू आहे.
Jan 7, 2016, 11:00 PM IST'मनसेच्या झेंडयात हिरवा रंग राष्ट्रभक्त मुस्लिमांसाठी'
देश हिताचा विचार करणाऱ्या मुस्लिमांसाठी मनसेच्या झेंड्यातील हिरवा रंग आहे, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलंय.
Jan 7, 2016, 10:05 PM ISTराज ठाकरेंनी सांगितला का आहे मनसेच्या झेंड्यात हिरवा रंग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 7, 2016, 07:39 PM ISTलता मंगेशकरांचे गाणे आणि राज ठाकरेंची संकल्पना, एक अद्भूत कलाकृती
लता मंगेशकरांचे गाणे आणि राज ठाकरेंची संकल्पना, एक अद्भूत कलाकृती
Dec 26, 2015, 07:35 AM ISTलता मंगेशकरांचे गाणे आणि राज ठाकरेंची संकल्पना, एक अद्भूत कलाकृती
एक स्वरसम्राज्ञी आणि एक स्वरराज यांची अनोखी मैफल लवकरच रसिकांना पाहायला मिळणार आहे. लता मंगेशकरांचं गाणं आणि राज ठाकरेंची संकल्पना यातून साकारलेली एक अद्भूत कलाकृती रसिकांच्या भेटीला येत आहे.
Dec 25, 2015, 09:46 PM IST'दिलवाले' सिनेमावर अधिकृत बहिष्कार नाही : मनसे
'दिलवाले' सिनेमा पाहू नये ही पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचे मंगळवारी दुपारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे दिलवाले चित्रपटाला आता मनेसचा विरोध नसल्याचे स्पष्ट झालेय.
Dec 15, 2015, 04:38 PM IST'दिलेवाले'वर महाराष्ट्राने बहिष्कार घालावा - मनसे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 14, 2015, 04:56 PM IST