पूर्ण सत्ता द्या, कल्याण-डोंबिवलीचे नवनिर्माण करतो : राज
महानगरपालिकेची पूर्ण सत्ता द्या, कल्याण- डोंबिवलीचे नवनिर्माण करतो, असे डोंबिवलीतल्या जाहीर सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंचं जनतेला साकडं घातले. नाशिकप्रमाणं केडीएमसीत कायापालट करण्याचं आश्वासन राज यांनी यावेळी दिले.
Oct 24, 2015, 07:27 AM ISTथापा मारून भाजप सत्तेवर आलं - राज ठाकरे डोंबिवलीत
थापा मारून भाजप सत्तेवर आलं - राज ठाकरे डोंबिवलीत
Oct 23, 2015, 09:38 PM ISTराज ठाकरेंनी डागली मोदींवर तोफ
कल्याण डोंबिवलीत राज ठाकरे यांनी मोदी आणि देवेंद्र फडणवीस सरकारवर जोरदार तोफ डागली. पण त्यांच्या तोफगोळ्यांमध्ये आज शिवसेनेवर जास्त हल्ले झाले नाहीत.
Oct 23, 2015, 09:09 PM ISTमहागाईविरोधातील मोर्चाला राज ठाकरेंची दांडी
वाढत्या महागाईविरोधात मनसेनं दादरमध्ये मोर्चा काढला. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. माटुंगा राजगड मुख्य कार्यालय ते दादर रेल्वे स्थानका पर्यन्त हा मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर या मोर्चाचं सभेत रुपांतर झालं. मनसेचे पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते.
Oct 16, 2015, 07:51 PM IST२७ गावांचा कल्याण-डोंबिवली पालिकेत समावेश नको : राज ठाकरे
कल्याणमधील २७ गावांना कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत समावेश करु नका. ग्रामस्थांच्या संघर्ष समितीला आमचा पाठिंबा आहे. तसेच नवी मुंबईतील दिघा येथील कारवाईला आमचा विरोध आहे, अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली आहे.
Oct 10, 2015, 07:01 PM ISTराज ठाकरेंनी केली 27 गावांच्या संघर्ष समितीशी चर्चा
राज ठाकरेंनी केली 27 गावांच्या संघर्ष समितीशी चर्चा
Oct 10, 2015, 01:16 PM ISTआता थापाला दुसरं नाव पडलं आहे भाजपा - राज ठाकरे
आता थापाला दुसरं नाव पडलं आहे भाजपा - राज ठाकरे
Oct 10, 2015, 11:10 AM ISTराज ठाकरेंनी घेतलं मोदींवर तोंडसुख
सरकारमध्ये येऊन नुसती आश्वासन... नुसत्या थापा... आता थापाला दुसरं नाव पडलं आहे भाजपा... लोकं म्हणतात चल रे का भाजपा मारतोय... अशा खास ठाकरी शैली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप सरकारवर तोफ डागली.
Oct 9, 2015, 08:21 PM ISTराज ठाकरे यांनी साधला पुन्हा एकदा ९चा मुहूर्त
कल्याण डोंबिवलीच्या रणसंग्रामात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची एंट्री होणार आहे. राज ठाकरेंनी नेहमी प्रमाणे ९चा मुहूर्त काढलाय.
Oct 9, 2015, 04:26 PM ISTमराठी पाइम टाइमसाठी मनसेचा पुन्हा एल्गार, गुजराती चित्रपटाला विरोध
मराठी चित्रपटासाठी मनसेनं पुन्हा एकदा एल्गार केलाय. प्राइम टाइममध्ये मराठी चित्रपट डावलून गुजराती आणि इतर प्रादेशिक चित्रपट दाखवायला मनसेनं विरोध दर्शवलाय. गेल्या आठवड्यात मनसे कार्यकर्त्यांनी बोरिवलीतील सोना गोल्ड सिनेमा थिएटरबाहेर निदर्शने करत 'गुज्जूभाई दि ग्रेट' या चित्रपटाच्या शोबाबत आक्षेप घेतला. मनसेच्या या भूमिकेवरून आता मराठी विरुद्ध गुजराती वाद चिघळण्याची शक्यता आहे.
Oct 5, 2015, 12:14 PM ISTराज ठाकरेंनी शिवसेनेत परतावं, रामदास आठवलेंचा सल्ला
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेमापोटी तरी राज ठाकरे यांनी शिवसेनेत परत यावं, असं वक्तव्य रिपाइंचे अध्यक्ष आणि खासदार रामदास आठवले यांनी ठाण्यात केलं. कार्यकर्त्यांची संवाद साधण्यासाठी रविवारी ते ठाण्यात आले होते.
Oct 5, 2015, 11:10 AM ISTकडोंमपा निवडणुकीत रिपाइं भाजपसोबत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 5, 2015, 10:12 AM ISTउमेदवारीसाठी इच्छुकांची गर्दी, मनसेची क्रेझ कायम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 4, 2015, 08:12 AM ISTकल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक मनसे स्वबळावर लढणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 30, 2015, 01:15 PM ISTराज ठाकरेंच्या हस्ते शिवाजी पार्क येथे सीसीटीव्हीचे उद्घाटन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 25, 2015, 08:44 AM IST