raj thackeray

पत्नीवरील हल्ल्यानंतर राज ठाकरेंनी पाळीव कुत्र्यांची रवानगी केली फार्म हाऊसवर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या घरातील सर्व कुत्र्यांची आपल्या कर्जतच्या फार्म हाऊसवर रवानगी केलीय. काल राज ठाकरेंकडील बॉण्ड या कुत्र्यानं पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या चेहऱ्याला चावा घेतला. यात शर्मिला ठाकरे जखमी झाल्या आणि त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

Aug 20, 2015, 11:44 AM IST

शर्मिला ठाकरेंना 'बॉन्ड'नं घेतला चेहऱ्यावर चावा; डॉक्टरांनी घातले ६५ टाके

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना त्यांच्याच पाळीव कुत्र्यानं चावा घेतलाय. 

Aug 19, 2015, 01:46 PM IST

'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराचा मार्ग मोकळा; हायकोर्टानं फेटाळली याचिका

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना आज महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे... या पुरस्काराविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळून लावलीय. 

Aug 19, 2015, 01:12 PM IST

वादावर पडदा टाका, शरद पवारांची भूमिका, राज ठाकरेंना प्रत्युत्तर

महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या वादात उडी टाकणाऱ्या शरद पवारांनी आता या वादावर पडदा पडावा अशी भूमिका मांडली आहे. बाबासाहेब पुरंदरे हे इतिहासकार नाहीत, अशी टीका शरद पवारांनी मागील आठवड्यात केली होती. तसंच बाबासाहेबांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यास पवारांनी विरोध दर्शवला होता. 

Aug 18, 2015, 06:10 PM IST

भाजपमध्येच छुपी राष्ट्रवादी काँग्रेस, राज ठाकरेंचा आरोप

बाबासाहेब पुरंदरेंच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरून सुरू असलेल्या वादात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही उडी घेतलीय. राज यांनी बाबासाहेबांना पाठिंबा दर्शवलाय. 

Aug 18, 2015, 01:03 PM IST

बाबासाहेबांना हात लावाल तर खबरदार, राज ठाकरेंचा इशारा

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर राज्यात नवा वाद निर्माण झालाय. यावर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेतली. 

Aug 18, 2015, 12:48 PM IST

काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणजे रिकामं डबडं - उद्धव ठाकरे

काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणजे रिकामं डबडं असल्याचा टोला उद्धव ठाकरेनी लगावलाय. ३५ वर्षानंतर शरद पवार शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढतायेत. कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी त्यांनी काय केलं? असा सवाल त्यांनी केलाय. तसंच दुष्काळग्रस्त भागांच्या दौऱ्यावर जातांना 

Aug 13, 2015, 09:46 PM IST