raj thackeray

आमीरनंतर राज ठाकरेही सलमानच्या भेटीला

बॉलीवूडचा मिस्टर परफेक्ट आमीर खान हा सलमान खानच्या भेटीला आल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला, मात्र आश्चर्याचा आणखी दुसरा धक्का बसणं बाकी असावं, कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखिल सलमानची घरी जाऊन भेट घेतली आहे.

May 7, 2015, 01:26 PM IST

राज ठाकरेंनी घेतली 'महाराष्ट्र भूषण' पुरंदरेंची भेट...

राज ठाकरेंनी घेतली 'महाराष्ट्र भूषण' पुरंदरेंची भेट...

May 2, 2015, 10:00 PM IST

मराठी प्राईम टाईमवरून राज ठाकरे - विनोद तावडेंमध्ये जुंपली

 मल्टिप्लेक्समधील मराठी सिनेमांच्या प्राईम टाईमवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांमध्ये जुंपली. दरम्यान, शो डे यांच्या ट्विटवरून शिवसेनेने जोरदार आक्षेप घेत आंदोलन केले. दही-मिसळही भेट दिली होती. त्यामुळे प्राईम टाईमवरून चांगलेच राजकारण तापले होते.

Apr 21, 2015, 07:23 PM IST

मुंबईचा विकास आराखडा रद्द, मुख्यमंत्र्याचे अभिनंदन - राज ठाकरे

मुंबई विकास आराखडा रद्द केल्याच्या निर्णयाचं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी स्वागत केलंय. मुंबईकरांच्या रेट्यामुळं हा विकास आराखडा रद्द करण्यात आलंय.

Apr 21, 2015, 03:24 PM IST

नाशिकमध्ये मनसेला जोरदार धक्का

नाशिक महापालिका प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत मनसेला जोरदार धक्का बसला. थेट माजी महापौरांनीच पक्षादेश धुडकावून लावला. एकीकडं पक्षांतर्गत नाराजी दूर करून संघटना वाढवणं आणि दुसरीकडं विकासकामंही करायची, अशा दिव्यांचा सामना मनसेला करावा लागणाराय...

Apr 10, 2015, 09:30 PM IST

मुख्य टोलबाबत निर्णय कधी : राज ठाकरे

राज्यातील इतर टोलनाक्यांवर छोट्या गाड्यांना टोल माफी मिळाली हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनाचे यश आहे. पण इतर राज्यातील टोलमाफी मिळाली, मुंबईच्या एन्ट्री पॉइंटचा निर्णय कधी होणार असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला. 

Apr 10, 2015, 07:34 PM IST