raj thackeray

भरतीनंतर ओहोटी येतेच, राज कोळी महोत्सवात

भरतीनंतर ओहोटी येतेच, राज कोळी महोत्सवात

Feb 14, 2015, 10:52 AM IST

रावसाहेब दानवेंचा ठाकरे बंधुंना टोला

रावसाहेब दानवेंचा ठाकरे बंधुंना टोला 

Feb 14, 2015, 10:48 AM IST

राज ठाकरेंचे ड्रीम गोदा पार्कचं काम रखडणार ?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित गोदापार्क प्रकल्प पुन्हा एकदा वादात अडकण्याची शक्यता आहे. या वेळी कारण ठरलेत हरित लवादाचे आदेश. त्यामुळे  राज ठाकरेंचं ड्रीम प्रोजेक्ट धोक्यात आहे ?

Feb 13, 2015, 11:56 PM IST

राज ठाकरेंनी पूर्ण वेळ कार्टुनच काढत बसावं, शेलारांचा टोला

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी काढलेल्या कार्टूनवर भाजप नेत्यांकडून टीका सुरु झालीय.. हे कार्टून म्हणजे राज यांचा पुन्हा चर्चेत येण्याचा प्रयत्न असल्याची टीका मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी केलीय.. आता राज यांनी पूर्णवेळ कार्टूनिस्ट व्हावं असा हल्लाबोल शेलार यांनी केलाय. 

Feb 13, 2015, 12:36 PM IST

दिल्लीतील पराभवावर राज ठाकरेंचे फटकारे

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारूण पराभव झाला. नरेंद्र मोदी नावाचा करिष्मा दिल्लीकरांवर कुठेही प्रभावी दिसून आला नाही. 

Feb 12, 2015, 09:57 AM IST

अमित राज ठाकरे सक्रिय राजकारणात

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे सक्रीय राजकारणात येण्याचे संकेत मिळतायेत. अमित ठाकरे हे पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांची भेट घेण्यासाठी मुंबई महापालिकेत पोहोचले. या भेटीत ते आयुक्तांपुढे आपल्या एका संकल्पनेचं सादरीकरण करणार आहेत. 

Feb 9, 2015, 04:35 PM IST

परप्रांतियांच्या लोंढ्यांमुळेच महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर – राज ठाकरे

परप्रांतियांच्या लोंढ्यांमुळेच परिस्थिती बिघडत असून महिलांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होत असल्याची टीका वजा मत, पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडलंय. महिलांच्या सुरक्षेसाठी पक्षाच्या माध्यमातून राज्यभर संरक्षण शिबीर राबवण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केलाय. 

Feb 1, 2015, 11:04 AM IST

वादळ कसं निर्माण करायचं मला माहित आहे - राज ठाकरे

वादळ कसं निर्माण करायचे ते मला समजते आणि ते मी निर्माण करेन असे सांगून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कार्यकर्त्यांमध्ये नवसंजीवनी फुंकण्याचा प्रयत्न केला. 

Jan 30, 2015, 06:50 PM IST