raj thackeray

राज ठाकरे सोडणार मौन, मनसे व्यासपीठावर सेनेचे माजी खासदार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे तब्बल तीन महिन्यांनी मौन सोडणार आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत झालेल्या पक्षाच्या पराभवानंतर आज मुंबईत मनसेचं चिंतन शिबीर होत आहे. पण याबद्दल प्रचंड गुप्तता बाळगण्यात आलीय. दरम्यान, शिवसेनेचे माजी खासदार या शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत.

Jan 30, 2015, 11:12 AM IST

शांतता... मनसेचं चिंतन शिबीर चालू आहे

शांतता... मनसेचं चिंतन शिबीर चालू आहे

Jan 29, 2015, 09:51 PM IST

राज ठाकरेंनी केले पक्षात फेरबदल, युवा कार्यकर्त्यांना संधी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता आपल्या युवा सहकाऱ्यांना पक्षाच्या मुख्य प्रवाहात संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार त्यानी पक्षात फेरबदल सुरु केले आहेत.

Jan 17, 2015, 03:54 PM IST

'मनसे'ची वाटचाल : बंडखोरी ते बंडखोरी!

मनसेचे तीन खंदे आणि विश्वासू शिलेदार भाजपच्या तंबूत गेलेत.... मनसेला हा किती मोठा धक्का आहे...? मनसेमधलं आऊटगोईंग वाढलंय का...? आणि १९ मार्च २००६ ते आजपर्यंत कशी राहिली मनसेची वाटचाल... एक विशेष रिपोर्ट... 

Jan 14, 2015, 11:47 AM IST

'मनसे'ची वाटचाल : बंडखोरी ते बंडखोरी!

बंडखोरी ते बंडखोरी!

Jan 14, 2015, 09:15 AM IST

राज यांची मुख्यमंत्र्यांशी तासभर चर्चा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज सकाळी सह्याद्री अतिथिगृहावर जाऊन भेट घेतली. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांशी तासभर बातचीत केली. 

Jan 13, 2015, 11:00 AM IST

मनसेला खिंडार! गिते, दरेकर भाजपमध्ये!

विधानसभा निव़डणुकीत सपाटून मार खाल्लेला मनसेला मोठं खिंडार पडलंय. वसंत गीते, प्रवीण दरेकर आणि रमेश पाटील उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. उद्या मुंबईत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे. 

Jan 12, 2015, 04:01 PM IST

कलादालनात ठाकरे बंधु एकत्र, उद्धव हा उत्तम फोटोग्राफर - राज

महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचं स्थान राखून अससेल्या ठाकरे घराण्याकडे, कलेचा सुद्धा वारसा आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढलेल्या छायाचित्रांचं प्रदर्शन सध्या दक्षिण मुंबईतल्या जहांगीर कला दालनात सुरु आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी विविध मान्यवरांनी आतापर्यंत जहांगिरला भेट दिलीय. त्यातच स्वतः व्यंगचित्रकार असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा आज दुपारी जहांगीर कला दालनात जाऊन, उद्धव यांच्या छायाचित्रांचं प्रदर्शन आवर्जुन पाहिलं.

Jan 10, 2015, 05:38 PM IST