राज ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 17, 2015, 09:11 PM ISTमेट्रो-३ विषयी राज ठाकरे यांची पत्रकार परिषद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 16, 2015, 03:04 PM ISTभाजप सरकार आघाडीच्याच वाटेवर, राज ठाकरेंची 'आरे'वरून टीका
राजकारण्यांची दुधाची डेअरी चालवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं सरकारी मालकीचा आरे दुग्धप्रकल्प संपवला. आता राज्यात सत्ताबदल झाल्यावरही भाजपा सरकार आघाडी सरकारचीच री ओढत असून यासाठीच तुम्ही सत्तेवर आलात का? असा सवाल मनसेअध्यक्ष राज ठाकरे सत्ताधाऱ्यांना विचारला आहे.
Mar 16, 2015, 02:43 PM ISTराज ठाकरेंनी केली 'आरे'कॉलनीची पाहणी
मेट्रो ३ प्रकल्पाचे काम सुरु होण्यापूर्वीच तो वादात सापडलाय. हा प्रकल्प मराठी माणसाच्या मूळावर उठणारा असल्याचा आरोप करत तो उखडून टाकू अशी भूमिका शिवसेना आणि मनसे या राजकीय पक्षांनी घेतालीये. या पार्श्वभूमीवर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे आरे वसाहतीमधील मेट्रोच्या वादग्रस्त कारशेडच्या जागेची पाहणी केली.
Mar 16, 2015, 12:01 PM ISTराज ठाकरेंच्या कलेने पुणेकर भारावलेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 12, 2015, 09:53 PM ISTविधानसभा पोटनिवडणूक मनसे लढवणार नाही- राज ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष वांद्रे पूर्व आणि तासगाव विधानसभा पोटनिवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्टीकरण पक्षाध्यक्ष राज ठाकरेंनी दिलं आहे. ही निवडणूक न लढवून बाळा सावंत आणि आर. आर. पाटील यांना श्रद्धांजली दिल्याचंही राज ठाकरे म्हणाले.
Mar 12, 2015, 03:31 PM ISTमनसेचा राडा, मेट्रो-३ कारशेड ऑफिसची तोडफोड
मेट्रो-३ प्रकल्पाअंतर्गत मार्गात येणाऱ्या झाडांची तोड करण्यास राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र विरोध केला आहे. याचा राग आरे कॉलनीत मेट्रो-३ कारशेड ऑफिसची तोडफोड करत काढला.
Mar 10, 2015, 08:03 PM ISTमुंबईचा विकास आराखडा हवा आहे कुणाला?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 10, 2015, 09:46 AM ISTमुंबई विकास आराखड्याला राज ठाकरेंचा विरोध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 10, 2015, 09:44 AM ISTमनसेनं नाशकात धरली खाजगीकरणाची कास
जकातीच्या खाजगीकरणाला विरोध करत नाशिक महानगर पालिकेच्या सत्तेत आलेल्या मनसेनं आता तीन वर्षानंतर खाजगीकरणाचा सपाटा लावलाय. त्याची सुरवात झालीय खत प्रकल्पापासून... शिवसेनेनं मात्र या विरोधात दंड थोपटले असल्यानं नवा संघर्ष महापालिकेत बघायला मिळणार आहे.
Mar 9, 2015, 10:25 PM ISTमनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंचं संपूर्ण भाषण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 9, 2015, 10:08 PM ISTगिरगाव मेट्रो, 'आरे'तील झाडांची कत्तल होऊ देणार नाही - राज
मनसेचा आज मुंबईत नववा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी बोलतांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईचा नवा विकास आराखडा आणि मेट्रोचा गिरगावमधील टप्पा यावर सडकून टीका केली. आरे कॉलनीतील झाडांची कत्तल होऊ देणार नाही, असं राज ठाकरेंनी ठणकावलं.
Mar 9, 2015, 08:33 PM ISTहॅपी वुमेन्स डे वर काय म्हणाले राज ठाकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 9, 2015, 10:19 AM IST'हॅपी वुमेन डे' आणि राज ठाकरेंची खंत
भारतात निर्भया बलात्कारासारखे प्रकार होतात. मात्र तरीही आपण हॅपी वुमेन डे म्हणतो ही खेदाची बाब असल्याची प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलीय.
Mar 9, 2015, 09:54 AM ISTनव्या विकास आराखड्यावर राज ठाकरेंचं व्यंगचित्रातून भाष्य
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईच्या नव्या विकास आराखड्यावर आपल्या व्यंगचित्राने भाष्य केलंय. नवा विकास आराखडा मराठी माणसासाठी मारक असल्याचं राज ठाकरेंनी रेखाटलंय.
Mar 8, 2015, 07:39 PM IST